विज्ञानाचा गुरुवार Vidnyanacha Guruwar Thursday of Science Webinar scert live
विज्ञानाचा गुरुवार | SCERT Maharashtra Pune | राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकरिता विज्ञान विषयाची वेबिनार मालिका विज्ञानाचा गुरुवार याअंतर्गत दिनांक 26 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे.
विज्ञानाचा गुरुवार | Vidnyanacha Guruwar | Thursday of Science | Webinar
विज्ञानाचा गुरुवार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकरिता विज्ञान विषयाची वेबिनार मालिका "विज्ञानाचा गुरुवार" याअंतर्गत दिनांक 26 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे. मागील झालेले वेबिणार देखील उपलब्ध आहेत.
COMMENTS