--> 01-March-2022-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र | School Edutech

01-March-2022-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र |Successful Exam Preparation Online Guidance Session for Class 10th

इयत्ता-दहावीच्या-विद्यार्थ्यासाठी-परीक्षेची-यशस्वी-तयारी-ऑनलाईन-मार्गदर्शन-सत्र | successful-exam-preparation-online-guidance-session-for-class-x-students

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र | Successful Exam Preparation Online Guidance Session for Class 10th

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या अनेक समस्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात "परीक्षेची यशस्वी तयारी" या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे. सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये इयत्ता दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ व २ या विषयातील कठीण संकल्पनांची उजळणी, प्रश्न प्रकारानुसार आणि प्रश्नपेढीबाबत मार्गदर्शन, यशस्वी परीक्षेची तयारी (सर्वसाधारण सूचना, वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका आराखडा) याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. https://www.maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi10 या संकेतस्थळावर विषय व माध्यमनिहाय प्रश्नपेढी अपलोड करण्यात आलेल्या आहेत.

सदर ऑनलाईन कार्यक्रमाचा तपशील आणि युट्युब ची लिंक खालीलप्रमाणे आहे.

परीक्षेची यशस्वी तयारी

वेळ - 01 मार्च दुपारी  03.00 वाजता
👉https://youtu.be/0YtknXBrCKo



दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीतील सर्व सत्र खालील link वर उपलब्ध आहेत.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
Successful Exam Preparation Online Guidance Session for Class 10th

सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राची माहिती आपल्या अधिनस्थ शाळा, शिक्षक, पालक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात यावी. तसेच सदर ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.

संदर्भ- सहसचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३० यांचे परिपत्रक जा.क्र/राजसवप्रपम/विवि/इ.द.मा/ २०२१-२२/९१९ दि. २२/०२/२०२२

प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank 2022

प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank 2022

इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका pdf

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम (शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२) Reduced Syllabus

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download

इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download 

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 2022

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2022🆕

10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी 2022

आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education

इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा

SSC Board Exam Internal Marks List 2022 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2022

CATEGORIES






















COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: 01-March-2022-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
01-March-2022-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेची यशस्वी तयारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्र |Successful Exam Preparation Online Guidance Session for Class 10th
https://i.ytimg.com/vi/0YtknXBrCKo/hqdefault.jpg
https://i.ytimg.com/vi/0YtknXBrCKo/default.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/02/successful-exam-preparation-online-guidance-session-for-class-x-students.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/02/successful-exam-preparation-online-guidance-session-for-class-x-students.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×