Home No title bySchool Edutech •June 28, 2026 • 2 min read 0 इयत्ता - १० वी (मराठी) पाठ २०. सर्व विश्वचि व्हावे सुखी ऑनलाईन सराव चाचणी 🌐 📝 Questions: 10 🎯 Points: 10 सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा आणि शेवटी "Submit Test" बटणावर क्लिक करा. 01 संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना कोणती? पसायदान नक्षत्र प्रार्थना वैयक्तिक इच्छा 02 संत तुकाराम महाराजांचे जीवन सूत्र कोणते? समाज कार्य परस्पर सहकार्य सामाजिक प्रबोधन 03 मानवी सुख दुःखाशी सह्रदयतेने समरस होणे म्हणजे काय? मैत्री शत्रु स्वार्थी 04 सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत कोण? संत तुकडोजी महाराज संत नामदेव संत गाडगे महाराज 05 'सर्वांभूती भगवद्भावो' अशी प्रार्थना करणारे संत कोणते? संत एकनाथ संत तुकाराम संत गाडगे महाराज 06 'स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने' असे काव्यांश कोणत्या संताने म्हटले? संत नामदेव संत तुकाराम संत गाडगे महाराज 07 'एक एका साह्य करूं ! अवघे धरूं सुपंथ' असे काव्यांश कोणत्या संताने म्हटले? संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत तुकडोजी महाराज 08 'अहंकाराचा वारा न लागो राजसां' असे काव्यांश कोणत्या संतांनी म्हटले? संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम 09 'सर्व विश्वची व्हावे सुखी' असे काव्यांश कोणत्या संतांनी म्हटले? संत गाडगे महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकडोजी महाराज 10 'सर्वांभूती भगवद्भावो' असे काव्यांश कोणत्या संतांनी म्हटले? संत ज्ञानदेव महाराज संत एकनाथ महाराज संत तुकाराम Submit Test Maharashtra State Educational WhatsApp Group महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींसाठी उपयुक्त शैक्षणिक WhatsApp Group मध्ये सहभागी व्हा. 📲 Join WhatsApp Group 4.94 / 169 rates Facebook Tweet CopyLink Copied Share