शाळा प्रवेशासाठी आता हे सक्तीचे; शालेय विभागाकडून विद्यार्थ्यांसह पालकांनाही नियम जारी
शासकीय लाभ लाटण्यासाठी अनेक संस्था तसेच शाळांकडून बोगस चुकीची पटसंख्या दाखविली जाते. राज्यातील बीड जिल्ह्यात अनेक बोगस विद्यार्थी पटसंख्येचे प्रकरण समोर आले होते. तदनंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती मा. पी. व्ही. हरदास यांच्या अध्यक्षतेखाली ए…