2024-25 इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव नमुना प्रश्नपत्रिका संच | अंतिम उत्तरसूची | Question Bank For Shishyavrutti pariksha pdf

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) सराव नमुना प्रश्नपत्रिका संच | प्रश्नपेढी | प्रश्नसंच |अंतिम उत्तरसूची  | Pre-Upper Primary Scholarship Examination (5th Std.) and Pre-Secondary Scholarship Examination (8th Std.) Practice Sample Question Paper Set | Query | Questionnaire | 5-vi-v-8vi-shishyavrutti-parikshasha-sarav-namuna-prashnapatrika-sanch-uttre-suchi

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) सराव नमुना प्रश्नपत्रिका संच pdf

1. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका संच 2017 ते 2024 pdf

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी ) Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) या परीक्षेच्या तयारी साठी परीक्षा परिषदेच्या जुन्या प्रथम भाषा, तृतीय भाषा, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता विषयांचा प्रश्नपत्रिका संकलित करून येथे देण्यात आल्या आहेत...





ऑनलाइन परीक्षा द्या आणि 90% पर्यंत झटपट शिष्यवृत्ती मिळवा

2. इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिक्षकांनी/संस्थांनी काढलेल्या प्रश्नपत्रिका pdf

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी ) या परीक्षेच्या तयारी साठी राज्यातील वेगवेगळ्या शिक्षकांनी/संस्थांनी बनवलेल्या प्रथम भाषा, तृतीय भाषा, मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता विषयांचा स्वतंत्र प्रश्नपत्रिका संकलित करून येथे देण्यात आल्या आहेत...

प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्ता निवडा


इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा इतर महत्वाची माहिती...

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post