shishyavrutti pariksha 2022 शिष्यवृत्ती परीक्षा दि.20/07/2022ऐवजी रविवार दि. 31/07/2022 रोजी घेण्यात येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 पुढे ढकलली | shishyavrutti pariksha | Scholarship Exam 2022 Postponed
![]() |
शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दि. 31/07/2022 रोजी घेण्यात येईल |
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद १७. डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ०१ या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. २२/०४/२०२२. संदभीय प्रसिध्दीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.
तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्याथ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर shishyavrutti pariksha 2022 दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल.
यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. ३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
असे परिपत्रक दि.14-07-2022 रोजी शैलजा दराडे, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०९. ठिकाण- पुणे दि.14-07-2022 यांनी निर्गमित केलेले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे परिपत्रक
इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा इतर महत्वाची माहिती...
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका संच
- शिष्यवृत्ती परीक्षेच्या शिक्षकांनी/संस्थांनी काढलेल्या प्रश्नपत्रिका
- पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक (इ. 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
- शिष्यवृत्ती परीक्षा 2022- केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक व शिपाई नियुक्ती तसेच परीरक्षण (Custody) ठिकाण निश्चितीबाबत सूचना
- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षा शुल्क

COMMENTS