Easy Result System 10th | इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

Easy Result System | Easy Result System | शाळांतर्गत अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation). इयत्ता 10 वीचा निकाल | इयत्ता दहावीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा |रिझल्ट बनवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीट मध्ये | वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम मूल्यमापन कार्य-योजना | 10 वीचा रिझल्ट बनवाचे EXCEL साॅफ्टवेअर | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | rte | cce result | "Easy Result System"

Easy Result System 10th | इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

Easy Result System 10th | इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

निकाल प्रणालीचे वैशिष्ठ्ये

  • सर्व विषयाच्या नवीन मूल्यमापन योजने प्रमाणे आराखडा.
  • सुरवातीला फक्त एकदाच शाळेची सविस्तर माहिती भरावी लागते.
  • फक्त एकदाच विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागते.
  • फक्त परीक्षांचे दिलेल्या यादीत विषयवार गुण भरावेत.
  • कोणतीही आकडेमोड करावी लागत नाही.
  • कुठेही रूपांतरित गुण करण्याची आवश्यकता नाही.
  • विषयनिहाय याद्यांत गुण भरल्यानंतर घटक चाचणी, प्रथम सत्र, द्वितीय सत्र व वार्षिक निकाल तक्ते तयार होतात.
  • सर्व श्रेणी निहाय, जातनिहाय गोषवारा तयार होतो.
  • वर्गातील प्रथम पाच विद्यार्थी, प्रथम पाच मागासवर्गातील विद्यार्थी गोषवारा तयार होतो.
  • निकाल | पंचाग | पणजी पुस्तिका तयार होते.
  • प्रगती पत्रक | निकालपत्रक | श्रेणीपत्रक तयार होते.
  • मराठी टायपिंग करिता Google Marathi लिपी लिंक वर उपलब्ध.
  • आपण सुचविलेले बदल सदर लिंक व नियमित अपडेट केले जातात त्यामुळे नेहमी लिंक वरूनच विद्यार्थी संख्येनुसार एक्सेल फाईल नव्याने डाउनलोड करून संगणकावर वापरा.
  • प्रत्येक फाईल्स मधील शेवटचे 10 विद्यार्थी कमी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

20 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

30 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

40 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

50 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

60 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

70 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

80 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

90 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

100 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

130 विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वीचा निकाल तयार करणे

Excel File डाउनलोड करणे

वरील प्रमाणे इयत्तेनुसार व विद्यार्थी संख्येनुसार Excel File डाउनलोड करून संगणकावर निकाल तयार करावा.

Tags

Easy Result System | शाळांतर्गत अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)
School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation).
इयत्ता 10 वीचा निकाल | इयत्ता दहावीचा | वार्षिक | निकाल तयार करणे | Excel शीट मध्ये रिझल्ट तयार करा | रिझल्ट बनवा आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीट मध्ये | वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर | वार्षिक निकाल पत्रके | वार्षिक निकाल तयार करण्यासाठी अंतिम मूल्यमापन कार्य-योजना | 10 वीचा रिझल्ट बनवाचे EXCEL सॉफ्टवेअर | सुधारित मूल्यमापन पद्धतीने | योजनेने निकाल पत्रक तयार करणे | सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने निकाल तयार करणे | CCE | RTE | CCE निकाल | "Easy Result System"

इयत्ता 10 वीचा निकाल तयार करण्यासाठी Excel फाईल डाउनलोड करून संगणकावर निकाल तयार करणे.

  • इयत्ता दहावीचा वार्षिक निकाल: Excel शीटमध्ये निकाल तयार करा.
  • रिझल्ट बनवा: आपल्या मोबाईलवर डाउनलोड केलेल्या Excel शीटमध्ये.
  • वार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर: अंतिम मूल्यमापन कार्य-योजना वापरून वार्षिक निकाल पत्रके तयार करा.
  • सुधारित मूल्यमापन पद्धतीने: योजनाबद्ध पद्धतीने निकाल पत्रक तयार करणे.
  • सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन: CCE (Continuous Comprehensive Evaluation) प्रणालीद्वारे निकाल तयार करणे.

Easy Result System चा वापर करून आपले निकाल अधिक सुलभपणे तयार करा!


Maharashtra State Educational WhatsApp Group

Maharashtra State Educational WhatsApp Group

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post