Form Number 17 Number Form SSC | HSC Exam

Form Number 17 for SSC | HSC Exam | Form No. 17 for SSC | HSC Exam महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

Form Number 17 Number Form SSC | HSC Exam

Form Number 17 for SSC | HSC Exam | Form No. 17 for SSC | HSC Exam MSSHSE Pune, Maharashtra | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक 2022 मध्ये घेतल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (Form Number 17 Number Form भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा  विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

या सुविधेनुसार विद्यार्थी 22 नोव्हेंबर 2021 पासून नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर 23 नोव्हेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या मंडळाशी सलग्न संपर्क केंद्र शाळेत वा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील.

Refer Section

इ. दहावीसाठी Form No. 17 for SSC link

Click Here

इ. बारावीसाठी Form No. 17 for HSC link

Click Here

प्रकटन

Click Here

Form No. 17 for SSC | HSC Exam

सदर दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच Form Number 17 for SSC | HSC Exam | Form No. 17 for SSC | HSC Exam भरावयाचे आहेत. त्याचबरोबर दि. 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत SSC व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र HSC परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव नोंदणीसाठी (सुरुवातीची प्रथम मुदत व नंतरची द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त Form No. 17 for SSC | HSC Exam अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतील.

Form Number 17 for SSC | HSC Exam करिता आवश्यक कागदपत्रे

1) शाळा सोडल्याचा दाखला (Original), नसल्यास द्वितीय (Duplicate) प्रत व प्रतिज्ञापत्र

2) आधारकार्ड (Adhar Card)

3) परीक्षार्थीचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन Form-number-17-number-Form भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. 

Form No. 17 for SSC | HSC Exam महत्वाच्या बाबी

  • विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक
  • विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे.
  • संपूर्ण भरलेल्या Form Number 17 अर्जाची प्रत विद्यार्थ्याला अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. विद्यार्थ्यांनी Form No. 17 अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी 17 no. Form अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावी.
  • खासगी विद्यार्थ्यांसाठी SSC करिता  1000 रु. नोंदणी शुल्क तसेच 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर HSC साठी 500 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल.
  • एकदा नाव नोंदणी Form Number 17 अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही, तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुन्हा नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना Form No. 17 भरून खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे Handicap जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून 17 number Form अर्जासोबत सादर करावी.
  • विद्यार्थ्याना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी 17 no. Form अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.
  • प्रविष्ट विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे.
  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्याथ्र्यांनी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यमनिहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज प्रकल्प प्रात्यक्षिक/ ताडी, श्रेणी परीक्षा दयावयाची आहे. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

मार्गदर्शक व्हिडीओ

मार्गदर्शक व्हिडीओ लिंक👉https://youtu.be/yzaUoGgDI48

विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना वाचून Form Number 17 Number Form SSC | HSC Exam अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

Form Number 17 Number Form SSC | HSC Exam
Form Number 17 Number Form SSC | HSC Exam

महत्त्वाचे- आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post