YCMOU Online Admission | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25 YCMOU B.Ed. admission start for the academic year 2023-25 | YCMOU BED शैक्षणिक वर्ष 2023-25 साठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 








YCMOU Online Admission 2023-2024 | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश

कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ साठी येथे क्लिक करा.
Click Here for Agricultural Programmes Admission Process 2023-23


१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
   साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
    मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
   पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे 
   आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
    शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल. 
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 
१०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० 
या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.


क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
1 उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी दूरध्वनी क्रमांक-(०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :-nondani@ycmou.digitaluniversity.ac
2 ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी ई-मेल आयडी- rgumbade@gmail.com



माहितीपुस्तिका २०२३-२०२४ साठी येथे क्लिक करा.

अ.क्र..

तपशील 

 क्लिक करा 

01

  कृषी शिक्षणक्रम प्रवेश २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रिया माहितीपुस्तिका 
 
(Uploaded on 13/06/2023) 

Click Here

02

  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ : प्रवेश सूचना क्र. १ (Uploaded on 01/07/2023)

Click Here

03

  शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
  
(Uploaded on 01/07/2023)

Click Here

04

  शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज
 
सादर करण्यासाठी नियमावली - शैक्षणिक सत्र २०२३-२४
  
(Uploaded on 01/07/2023)

Click Here


ऑनलाईन प्रवेश २०२३-२४ (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission 2023-24



Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 



Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com