वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रणाली | Senior and Selection Category Training Certificate download System
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतात.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण प्रणाली | Senior and Selection Category Training Certificate Download System
![]() |
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण प्रणाली Senior and Selection Category Training Certificate Download System |
Updates
आज सर्वच जण प्रमाणपत्र डाऊनलोडसाठी प्रयत्न करत असल्याने सर्वरवर लोड येत असल्याने बर्याच जणांना रजीस्ट्रेशन नं टाकल्यानंतर otp येत नाही
तरी अशा प्रशिक्षणार्थी यांनी वाट पहावी दुपारुन किंवा त्या नंतर ट्राय करावे.. otp प्राॅब्लम दुर होईल...
तसेच otp टाकल्यानंतर ज्यांचा कोर्स पुर्ण असेल अशांना प्रमाणपत्र डाऊनलोड होईल व ज्यांचे स्वाध्याय किंवा चाचणी कींवा मोड्युल अपुर्ण असेल
अशा प्रशिक्षणार्थीचे प्रमाणपत्र डाउनलोड होनार नाही
त्यांनी प्रशिक्षण लाॅगीन करुन काय अपुर्ण आहे ते शोधुन पुर्ण करावे व त्यानंतरच प्रमाणपत्र डाऊनलोड करावे..
मा. श्री. महेंद्र गणपुले सर
प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई
ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणाली मध्ये आपले स्वागत.
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
- प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
- इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.
➤
- आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
- आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
- नोंदणी क्रमांक
- इंग्रजी मधील आपले नाव
- मोबाईल क्रमांक
- ईमेल
- प्रशिक्षण गट
- आपले मराठीतील नाव
- शाळेचे नाव
- जिल्हा
- तालुका
- यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
- उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
COMMENTS