NMMS अंतरिम उत्तरसूची Interim Answer Key | MAT - SAT | Answer Key 2022 Maharashtra

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची

अंतरिम उत्तरसूची Interim Answer Key | MAT - SAT

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. २१.१२.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य ) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
१) या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी
https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली
स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. २८/१२/२०२२ ते दि. ०४/०१/२०२३ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दिनांक ०४/०१/२०२३ नंतर त्रुटी / आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही. ५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे)
त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
प्राप्त
६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

उत्तरसूची
अंतरिम उत्तरसूची
Interim Answer Key
_______________________

NMMS Answer Key 2022 - NMMS उत्तर की 2022-23 नोव्हेंबर - डिसेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध केली जाते. NMMS परीक्षा उत्तर की 2022 ची तारीख राज्यानुसार बदलते. राज्यांसाठी NMMS 2022-23 Answer Key संबंधित राज्य SCERT द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर PDF स्वरूपात जारी केली जाते. प्रकाशनानंतर, उमेदवार NMMS परीक्षा 2022-23 ची उत्तर की डाउनलोड करण्यासाठी वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

NMMS Answer Key 2022 Maharashtra

तुमच्या परीक्षेनंतर NMMS Answer Key 2022 महाराष्ट्र येथे पहा. तर, महाराष्ट्र NMMS 2022 परीक्षेची तारीख 21 डिसेंबर 2022 आहे. NMMS महाराष्ट्र Answer Key 2022 MSCE पुणे द्वारे प्रकाशित केली आहे. NMMS महाराष्ट्र 2022 मध्ये विचारलेल्या MAT, SAT च्या सर्व 180 प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्ही उत्तर की pdf वापरून जाणून घेऊ शकता. निकाल अंतिम NMMS महाराष्ट्र उत्तर की 2022 नुसार असेल.

Latest – Maharashtra NMMS 2022 Answer Key has been released by coaching centers.

NMMS Maharashtra answer key 2022 by Coaching Centers

By ASW Guruji
Answer key – NMMS 2022-23 | Part – 1Click Here
Answer Key – MAT | Part 2 Click Here
Answer key – Math | SATClick Here
ANSKEY | SAT | History and GeographyClick Here
By Mahemud Mulani Online Education
NMMS 21 December2022 MAT Paper 1 LIVE LECTURE maharashtra Q46 OnwardsClick Here
Answer key NMMS 21 December2022 MAT Paper 1 LIVE LECTURE 8th) . Paper 1 MATClick Here
18 December 2022 MAT Paper 1 NMMS LIVE LECTURE (STD 8th) . Paper 1 MATClick Here
18 December 2022 MAT Paper 1 NMMS LIVE LECTURE (STD 8th) . Paper 1 MATClick Here
18 December 2022 MAT Paper 1 NMMS LIVE LECTURE (STD 8th) . Paper 1 MATClick Here
By Muttepawar Sir
Nmms Answer Key 2022Click Here
By Harish Shinde laturkar
NMMS MAT Answer Key 21 Dec 2022Click Here

Direct link to download NMMS Maharashtra answer key 2022 – You can check MAT, SAT answer keys as per schedule at nmmsmsce.in, mscepune.in.



राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२ साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळा लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत याबाबतचे प्रसिद्धी निवेदन.

NMMS Exam 2022-2023 Hall Ticket | Admit card | NMMS परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.
NMMS Exam Hall Ticket | Admit card

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2022-23 साठी विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध 

SCERT च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा संबंधित राज्याच्या शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर जा. मुख्यपृष्ठावर उपलब्ध असणारे “NMMS शिष्यवृत्ती हॉल तिकीट” डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेली लिंक शोधणे आवश्यक आहे. NMMS परीक्षा हॉल तिकीट पृष्ठावर प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लिंकवर क्लिक करावे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे दि. १२.१२.२०१२ रोजी पासून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रसिध्दी निवेदनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन व लोकराज्य मासिकामधून या परीक्षेच्या प्रसिध्दी निवेदनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, असे आव्हान शैलजा दराडे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १. यांनी जा.क्र.मरापप/NMMS/इ.८वी / २०२२-२३ / 5918 दि. १२/१२/२०२२ पत्रकाद्वारे केलेले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर २०२२

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.inhttps://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

सदर प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, वडीलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. २०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. सदरच्या दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर करण्यात येणार आहेत.

NMMS Exam 2022-23 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? 

  1. Click Here to Download Admit Card/Hall Ticket
  2. वरील लिंक Chrome browser मध्ये ओपन करा. 
  3. नंतर उजव्या बाजूकडील तीन डॉट वर क्लिक करुन Desktop view करा. 
  4. त्यानंतर शाळेचा user ID व password टाकून लॉगीन करा. 
  5. लॉगीन झाल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करा. 

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post