महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025 - वेळ, संकेतस्थळे, गुणपडताळणी व अधिक माहिती...

महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025 - वेळ, संकेतस्थळे, गुणपडताळणी व अधिक माहिती


इ.10 वीचा निकाल 2025 जाहीर होणार!
Maharashtra Board SSC Result 2025 ची प्रतीक्षा संपली आहे! निकाल 13 मे 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.


महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025 - वेळ, संकेतस्थळे, गुणपडताळणी व अधिक माहिती...


महाराष्ट्र बोर्ड 10वी निकाल 2025 - वेळ, संकेतस्थळे, गुणपडताळणी व अधिक माहिती

  1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “SSC Examination March 2025 Result” लिंकवर क्लिक करा.
  3. आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव टाका.
  4. “निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
  5. निकाल स्क्रीनवर दिसेल. प्रिंट किंवा PDF डाउनलोड करून ठेवा.

निकालाची तारीख: 13 मे 2025
वेळ: दुपारी 1.00 वाजता
मंडळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)

  • Roll Number व आईचे नाव अचूक टाका.
  • सीट नंबर चुकल्यास, आईच्या नावावरून निकाल तपासता येतो.
  • गडबडीसाठी आसन क्रमांक अचूक असणे आवश्यक आहे.

mahahsscboard.in वरून शाळांना एकत्रित निकाल मिळेल.
mahresult.nic.in वर जिल्हानिहाय आकडेवारी व Result Statistics उपलब्ध होईल.

निकालानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन Marksheet मिळेल.
पासिंग सर्टिफिकेट शाळेतून किंवा ऑनलाईन उपलब्ध होईल.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटला भेट द्या.

निकालानंतर बोर्डाच्या संकेतस्थळावर Topper List व Name Wise Result प्रसिद्ध केला जाईल.

वेबसाइट स्लो असल्यास तुम्ही SMS द्वारे निकाल पाहू शकता:
SMS टाइप करा: SSC
पाठवा: 57766 या क्रमांकावर

टक्केवारीग्रेड
75% आणि त्यापेक्षा जास्तA
60% ते 74%B
45% ते 59%C
35% ते 44%D
35% पेक्षा कमीFail

प्र. 1: निकालाची अधिकृत लिंक कोणती?
उ: mahresult.nic.in ही अधिकृत लिंक आहे.

प्र. 2: माझा रोल नंबर हरवला आहे, काय करू?
उ: शाळेशी संपर्क साधा किंवा प्रवेशपत्र तपासा.

प्र. 3: मोबाईलवर निकाल कसा पाहावा?
उ: वेबसाईट किंवा SMS द्वारे.

निकालाच्या 2-3 दिवसात गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन लिंक चालू होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2025 (अपेक्षित)

अर्ज येथे करा: verification.mh-ssc.ac.in

  • १२वीसाठी कोणता Stream घ्यायचा हे ठरवा – Science, Commerce, Arts.
  • ITI, Polytechnic Diploma किंवा स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसचा पर्याय सुद्धा आहे.
  • मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट शाळेतून मिळवून ठेवा.
  • स्कॉलरशिपसाठी अर्ज करणे विसरू नका.
  • ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि त्याच्या तारखा तपासत राहा.

10 वी नंतर पुढील काही प्रमुख करिअर पर्याय:

  • Science: इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, B.Sc. सारखे पर्याय.
  • Commerce: B.Com, CA, CS, Banking, Finance संबंधित अभ्यासक्रम.
  • Arts: BA, Journalism, Law, Civil Services पूर्वतयारी.
  • Skill Courses: ITI, NSDC प्रमाणित कोर्सेस, Govt स्कीम अंतर्गत प्रशिक्षण.
  • स्पर्धा परीक्षा: MPSC, UPSC साठी लवकर सुरुवात करणं फायदेशीर.

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post