कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार.... साडे दहा किंवा 11 महिन्याचे...

कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार....  साडे दहा किंवा 11 महिन्याचे...

महागाई भत्ता वाढवला..पण टॅक्स स्लॅब कधी वाढवणार...?


"Income tax स्लॅब मध्ये वाढ करून किमान 8 लक्ष रूपये करणे.."
नाही तर 
महागाई वाढत आहे..
महागाई भत्ता सरकार वाढविते ..
मग इंन्कम वाढलेले दिसते...,
परंतु इन्कमटॅक्स स्लॅब तोच असल्याने ....
         (5 लक्ष/ 2.5 लक्ष )

त्यामुळे इन्कम टॅक्स मध्ये एक ते दीड महिन्याचे वेतन जाणार .. ?

या महागाई मध्ये सर्व विभागातील कर्मचारी काम करतात 12 महिने आणि टॅक्स मुळे वेतन घेतील साडे 10 किंवा 11 महिन्याचे...

एका हाताने द्यायचे , मग त्यावर आधारीत ..
"मोठमोठ्या बातम्या..."

"देशातील व राज्यातील लाखो कर्मचा-यांना लाभ .."

व दुस-या हाताने पैसा परत सरकारनेच जमा करायचा  सरकारी कर्मचा-यांच्या इन्कमटॅक्स मधून ..
जरा चिंतन करा...😔

31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार काढा काही सेकंदात Expected-DA-Calculator...

31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार काढा काही सेकंदात Expected-DA-Calculator
31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार काढा काही सेकंदात
Expected-DA-Calculator


CATEGORIES























Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com