2री सेतू अभ्यासक्रम चाचणी उत्तरसूची सर्व विषय
सेतू अभ्यासक्रम एकूण 45 दिवसांचा असून त्यात ठराविक कालावधी नंतर तीन चाचण्यांचा समावेश केलेला आहे. दिलेल्या नियोजनानुसार येणाऱ्या चाचण्या विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत. चाचणी सोडवून झाल्यावर शिक्षकांकडून तपासून घ्याव्यात. खालील प्रमाणे विषयांनुसार चाचणी परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या लिंकवरून पडताळून पाहू शकता.
- मराठी चाचणी 1 चाचणी 2 चाचणी 3
- इंग्रजी चाचणी 1 चाचणी 2 चाचणी 3
- गणित चाचणी 1 चाचणी 2 चाचणी 3
- परिसर अ.1 चाचणी 1 चाचणी 2 चाचणी 3
- परिसर अ.2 चाचणी 1 चाचणी 2 चाचणी 3