केंद्रीय कर्मचारी प्रमाणेच राज्य कर्मचारी यांना 38 टक्के दराने डीअरनेस अलाउन्स लागू GR दिनांक 18 ऑक्टोंबर 2022

Dearness Allowance :- केंद्र सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य कर्मचारी तसेच अधिकारी यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता लागू करणे बाबतचा हा शासन निर्णय आज दिनांक 18 ऑक्टोंबर 2022 रोजी पारित करण्यात आलेला आहे सदरचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे.

👉👉येथे शासन निर्णय डाऊनलोड करा👈👈👈