केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली आहे. त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या महागाईतही चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर गेला आहे. सुमारे ४७.५८ लाख सरकारी कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनंतर महागाई भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे. जानेवारी ते जून २०२३ या पहिल्या सहा महिन्यांसाठी ही वाढ करण्यात आली आहे.
![]() |
7th pay commission Salary Calculator |
7th pay commission salary calculator
सर्व शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार, मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४२% महागाई भत्ता केंद्रशासनाने लागू केला असून आपल्याला तर माहीतच आहे की केंद्राप्रमाणेच राज्य शासन सुद्धा विलंबाने का होईना आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देऊ करत असते. परंतु ४२% महागाई भत्यानुसार आपल्या पगारात कितीने वाढ होते तसेच राज्य कर्मचाऱ्यांना ४२% महागाई भत्ता कधी लागू होणार ही सर्व माहिती खालील लिंकला टच करून पाहू शकालराज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात वाढ ! दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित
अधिकृत शासन परिपत्रक
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात DA Increase दिनांक १ जुलै, २०२२ पासून सुधारणा करण्याबाबत
7 व्या वेतन आयोगाचे वेतन कॅल्क्युलेटरने मागील ( ) महिन्याचा थकबाकीने मिळणारा फरक 42% महागाई भत्त्याप्रमाणे होणारी पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
2) सध्याचे ( जुलै २०२२ ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3)घरभाडे टक्केवारी निवडा.
4) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
5) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
6) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
7) यानंतर तुमचा ४२ % महागाई भत्त्याने एकूण वाढलेला पगार दिसेल.
8) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
मागील महिन्याचा थकबाकीने मिळणारा फरक येथे पहा.
१ जानेवारी 2023 पासून मिळणारा फरक येथे पहा.
Excel File DA Arrears Statement of 6 months in one step