read more

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

10वी - 12वी बोर्ड परीक्षा निकाल | Online MAHA SSC - HSC Board Exam Result 2023

पहा नक्की कधी लागणार 10वी, 12वी स्टेट बोर्डाचा निकाल? निकालाची मोठी अपडेट

MH Board Results 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी  निकाल प्रसिद्ध करू शकते. प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, इयत्ता 10वी (SSC)  आणि 12वीचा (HSC)  निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 10वी, 12वी स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र  शिक्षण मंडळाच्या mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

याशिवाय, https://www.mahahsscboard.in/ या वेबसाइट लिंकवर क्लिक करून विद्यार्थी महाराष्ट्र SSC, HSC निकाल 2023 थेट पाहू शकतात. मागील निकाल तारखेनुसार, वर्ष 2018 ते वर्ष 2022 पर्यंत जारी केलेले SSC, HSC निकाल बहुतेक जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात घोषित केले जातात. कोरोनामुळे वर्ष 2021 वगळता, महाराष्ट्र बोर्ड निकाल जुलैमध्ये घोषित करण्यात आला तसेच 2021मध्ये कोणतीही परीक्षा घेण्यात आली नाही. जर मागील वर्षाचा ट्रेंड पहिला तर, इयत्ता 12वीचा किंवा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकाल जून 2023 मध्ये देखील जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत तारीख किंवा वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.

प्रसिद्ध माहितीत सूचित करतात की इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रश्नपत्रिकांचे मूल्यांकन सुरू आहे आणि 50 टक्क्यांहून अधिक मूल्यांकनाचे काम झाले आहे. 12वी किंवा 10वीच्या निकालाच्या तारखांसाठी ताज्या अपडेटकरिता विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट पाहत राहतात. महाराष्ट्र HSC परीक्षा 2023 ही 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023  या कालावधीत आणि SSC परीक्षा 2023 ही 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेला लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

पहा संपूर्ण बातमी 👉 MH Board Results 2023: नक्की कधी लागणार 10वी, 12वी स्टेट बोर्डाचा निकाल? मोठी अपडेट आली समोर

मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांच्या लिंक्स

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.10 वी | SSC ) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी | HSC) मंडळाने मागील वर्षी निकाल जाहीर केलेल्या संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

■ www.mahresult.nic.in

■ www.hscresult.mkcl.org

■ https://hsc.mahresults.org.in

■ https://lokmat.news18.com

■ https://www.indiatoday.in/education-today/results

■ https://mh12.abpmajha.com

■ https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th

ssc-hsc-online-result-maharashtra-2023

FAQ : Maharashtra Board SSC 10th Result 2023 Check Online Website Link mahresult.nic.in

Q.10th Board Result 2023 Date?
Ans. दहावीच्या निकालाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही.
Q. What is official website link for 10th Result 2023 Maharashtra?
Ans. www.mahahsscboard.in / www.mahresult.nic.in
Q. Dahavicha Nikal 2023 Kasa Check Karayacha?
Ans. दहावीचा निकाल तुम्ही महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवरून चेक करू शकता.
Q. What is the date of Maharashtra SSC Result 2023?
Ans. महाराष्ट्र SSC बोर्ड Result Date जाहीर झालेली नाही
Q. Mahresult NIC in 2023 Date?
Ans. 10 वी निकाल हा मे 2023 किंवा जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात लागेल.

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

*पहा नक्की कधी लागणार 10वी, 12वी स्टेट बोर्डाचा निकाल? निकालाची मोठी अपडेट*
MH Board Results 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी  निकाल प्रसिद्ध करू शकते.
प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, इयत्ता 10वी (SSC)  आणि 12वीचा (HSC)  निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
10वी, 12वी स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र  शिक्षण मंडळाच्या mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◼नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा...
◼Educational WhatsApp Group http://bit.ly/3uhwJVx
◼Educational Telegram http://bit.ly/3j1iP5T
*🚥Google News https://bit.ly/3gasnMP* 

-10वी-12वी-बोर्ड-परीक्षा-निकाल

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com