३४% महागाई भत्ता - ३४% महागाई भत्त्यानुसार मिळणारा पगार
आपण जर बातम्या पहात असाल तर शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३४% महागाई भत्ता देऊ केला आहे. परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलेला भत्ता महाराष्ट्र शासन सुद्धा काही कालावधीने फरकासह देत असते, यासाठी एक वेब calculator बनवले असून त्यात फक्त बेसिक type केल्यावर ३४% महागाई भत्त्यानुसार आपला पगार अचूक calculate होतो ही बातमी व calculator ची लिंक मिळवण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
Expected-DA-Calculator |
मार्गदर्शक व्हिडिओ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
अशा फ्री व सोप्या calculator ची आवश्यकता सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना असणार आहे यासाठी या पोस्टला सर्वत्र फॉरवर्ड करा
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=53925
मार्गदर्शक व्हिडिओ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/watch?v=6qIKtQoGJCw
महागाई भत्ता वाढ
आपला पगार calculate करून नक्की पहा 👇
महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दर जुलै व जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ देत असते, याही जुलै २०२१ मध्ये १७% वरून २८% महागाई भत्ता वाढ देऊ केली आहे
या २८% भत्ता वाढीमुळे आपला पगार किती ने वाढणार याचे कुतूहल सर्वांना असणार आहे यासाठी मी एक calculator app बनवले आहे की त्यात फक्त आपले जुलै चे बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार calculate करून मिळेल हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा
कृपया या पोस्टला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा पगार calculate करता येईल
खालील लिंक वर आपला पगार calculate करून नक्की पहा 👉 https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=53925
कृपया या पोस्टला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा पगार calculate करता येईल
फरक काढणेसाठी excel फाईल
👉 https://www.mediafire.com/file/4cdn762r395pcgt/28_Percent.xlsx/file
महागाई भत्ता वाढ शासन निर्णय डाउनलोड करा 👉 Click
मार्गदर्शक व्हिडिओ 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/cZXVviH1wSs
कृपया या पोस्टला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा पगार calculate करता येईल
महत्त्वाचे- आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.
Tags:
वेतन-Salary
K,109980