--> अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु 2022-23 - All Updates | School Edutech

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु 2022-23 - All Updates

11 वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक 2022-23 | 11th admission timetable maharashtra pune nagpur mumbai amravati aurangabad nashik 11thadmission.org.in

आज आपण या लेखामध्ये इ अकरावीची प्रवेश प्रक्रिया 2022 -23 महाराष्ट्र मध्ये कशी असेल,  प्रवेश प्रक्रिया किती तारखेला सुरू होणार असून 11 वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 2022 मध्ये काय आहे याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत. | 11th-admission-timetable-2022-23-11th-fyjc-akaravi-online-admission-process-started-timetable-2022-23 | इ.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२२-२३ सुरु | FYJC online admission process started in the year 2022-23 | 11th Admission Process 2022-23 | 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2022-23 | इ ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक २०२२-२३ | 11th admission timetable 2022-23 Maharashtra Pune Nagpur Mumbai Amravati Aurangabad Nashik

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु – Std. 11th Centralized Online Admission Process 2022-23

 सन २०२२-२३ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११ वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येतील. संचालनालयाचे पत्र जाक्र. २४१८ दि. १३/०४/२०२२ अन्वये प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक पूर्वतयारी करणेबाबत आपणास सूचित करण्यात आलेले आहे. त्यानुसार आवश्यक कार्यवाही आपण केलेली असेल.

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याने या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या इ.११वी प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही सोबतच्या वेळापत्रकानुसार सुरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास भेट देऊन आपणास प्रवेश घ्यावयाच्या क्षेत्राची निवड करावी व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु – Std. 11th Centralised Online Admission Process 2022-23
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
Std. 11th Centralized Online Admission Process 2022-23


विद्यार्थ्यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे :-

■ विद्यार्थी नोंदणी / Student Registration11th FYJC registration 2022-23 Maharashtra

( विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे )

■ प्रवेश अर्ज भाग-१ भरणे. 11th FYJC Part 1 form filling 2022-23
( भरलेला अर्ज आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे. )

■ पसंतीक्रम देणे , भाग-२ (Option Form) भरणे. 11th FYJC Part 2 form filling 2022-23

 ( प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे )

11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती

◆ विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील.

1 ) केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats) किंवा

2 ) कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून

● प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-१ भरुन प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यास अर्जाचा भाग-२ पसंतीक्रम भरुन विद्यालये निवडता येतील. (किमान १ व कमाल १०)

● विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या विद्यालयास संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करावयाचा आहे.

11 वी ऑनलाईन प्रवेश फॉर्म ( Student Registration ) कसा भरावा ?

अर्ज भरतांना केवळ ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहारांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा. राज्यातील उर्वरित ठिकाणच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा.

विद्याथ्यांकरीता अर्ज भरण्याच्या सरावासाठी विशेष सुविधा :- विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा , प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी दिनांक २३ मे ते २७ मे २०२२ या कालावधीत पोर्टलवर Demo Login सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये विद्याथ्यांनी अर्ज भरण्याचा सराव करावा. प्रत्यक्षात अर्ज भरण्याची कार्यवाही दि. ३० मे २०२२ पासून सुरु होईल त्यापूर्वी Demo Login मध्ये भरलेली माहिती नष्ट करण्यात येईल. प्रत्यक्ष अर्ज भरण्याची कार्यवाही सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने नोंदणी करून लॉगीन आयडी व पासवर्ड जपून ठेवावयाचा आहे. याबाबत पुरेशी जागरुकता करण्यात यावी.


विद्यालयांची ऑनलाईन नोंदणी करण्याची कार्यपद्धती

परवानगी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी पोर्टलवर करतांना शासन मान्यता पत्र, संलग्न स्तर उपलब्ध वर्गखोल्या यांची तपासणी करुन माध्यमनिहाय प्रवेश क्षमता निश्चित करावी तसेच यापूर्वी नोंदणी झालेल्या विद्यालयांची माहिती वरीलप्रमाणे पुनश्च तपासून ती सुधारित / अंतिम करावी. सदर विद्यालयांची माहिती EDIT करण्याची सुविधा पोर्टलवर देण्यात येईल. शासन नियमानुसार तुकडीनिहाय विहित अधिकतम प्रवेश क्षमता पोर्टल आपोआप दर्शवल, ती प्रवेश क्षमता भौतिक सुविधांचे उपलब्धतेनुसार कमी नोंदविता येईल.

ज्या विद्यालयांनी UDISE नंबर घेतलेले नाहीत त्यांना तात्पुरता लॉगीन आयडी देण्यात येईल तथापि त्यांनी UDISE No. त्वरीत मिळविणे आवश्यक राहील.

अनुदानित वर्गासाठी लागू शासन विहित शुल्क दर आपोआप दर्शविण्यात येतील. उर्वरित बिना अनुदानित, स्वयंअर्थसहायित वर्गासाठी शुल्क दर विहित पद्धतीने निश्चित केले आहेत याची तपासणी करून ते पोर्टलवर अंतिम करावेत.

इ ११ वी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक २०२२-२३ | 11th admission timetable 2022-23 Maharashtra Pune Nagpur Mumbai Amravati Aurangabad Nashik

अकरावीची प्रवेश प्रक्रिया 2022 -23 महाराष्ट्र मध्ये कशी असेल,  प्रवेश प्रक्रिया किती तारखेला सुरू होणार असून 11 वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 2022 मध्ये काय आहे याची संपूर्ण माहिती.

11 वी प्रवेश महत्वाच्या तारीखा 

  • 1 मे ते 14 मे 2022 ऑनलाइन फॉर्म भरण्याचा सराव (Demo).
  • 17 मे 2022 - 11 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास व पडताळणीसाठी सुरुवात.
  • 11वी पार्ट 1 फॉर्म भरण्याची सुरुवात 17 मे 2022 पासून ते निकाल लगे पर्यंत.
  • शाळा व महाविद्यालय नोंदणी 23 मे 2022 पासून ते निकाल जाहीर होई पर्यंत 

विभागाचे नावकेंद्रीय 11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2022
विभाग फक्त मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर 
ऑफिशियल वेबसाईट https://11thadmission.org.in/
11 वी ऑनलाइन प्रवेश सुरवात रजिस्ट्रेशन04 मे  2022 ( Demo)
17 मे 2022 सुरुवात
फॉर्म वेरीफाय करणे17 मे 2022 ते निकाल लागे पर्यंत
11 वी ऑनलाइन पार्ट - 1 सुरवात17 मे 2022 ते निकाला पर्यंत
11 वी ऑनलाइन ऑप्शन फॉर्म सुरवात पार्ट - 2 लवकरच अपडेट केले जाईल
तात्पुरती मेरिट लिस्ट लवकरच अपडेट केले जाईल
अंतिम मेरिट लिस्ट  लवकरच अपडेट केले जाईल
मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणेलवकरच अपडेट केले जाईल

FAQ

11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2022-23 कधी सुरू होणार ?

11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2022-23 अंदाजे 4 मे 222 पासून सुरू होणार आहे.

11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया साठी अर्ज कसा करावा ?

11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया साठी अर्ज 11thadmission.org.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करावा.


Tags-"class 11 admission 2022 23", "class 11 admission form 2022", "11th class admission last date 2022", "class 11 admission form 2022 23"admission 11 class 2023 maharashtra board", "admission 11 class 2023 maharashtra" "admission 11 class 2023 pune", "admission 11 class 2023 cbse", "admission 11 class 2023 pune board"amshedpur", "admission form for class 11 pdf", "online admission form for class 11", "class 11 registration form", "admission form for class 11 in Jamshedpur"



COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु 2022-23 - All Updates
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु 2022-23 - All Updates
11 वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक 2022-23 | 11th admission timetable maharashtra pune nagpur mumbai amravati aurangabad nashik 11thadmission.org.in
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-jJG3w3z_GUHHcwYyNFJWkF566hfeJ6P5x3EL5E3TdzJXdD9ML7ovLWcxtxmDhUXBjUKHzrWdmb-rvPjI97h2k-zN_OKnDHiwFc-9gobnqBo6ky83sUMc3esvlxQNBoV3nDtmrIFvZ7LOgvhzLz233cFuIDgE5uOEsrmXlWSkvknmxG1TFISs5Btf_w/w400-h231/Std.-11th-Online-Admission-Process-2022-23.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-jJG3w3z_GUHHcwYyNFJWkF566hfeJ6P5x3EL5E3TdzJXdD9ML7ovLWcxtxmDhUXBjUKHzrWdmb-rvPjI97h2k-zN_OKnDHiwFc-9gobnqBo6ky83sUMc3esvlxQNBoV3nDtmrIFvZ7LOgvhzLz233cFuIDgE5uOEsrmXlWSkvknmxG1TFISs5Btf_w/s72-w400-c-h231/Std.-11th-Online-Admission-Process-2022-23.png
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/05/11th-fyjc-akaravi-online-admission-process-started-timetable-2022-23.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/05/11th-fyjc-akaravi-online-admission-process-started-timetable-2022-23.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×