27-May-2022-वेबिनार - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM)

STEM-for-higher-growth-career-opportunities | विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकास करण्यासाठी उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार STEM for higher growth career opportunities या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे

उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार
STEM for higher growth career opportunities

सर्व राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व सोबतच उद्योजकता विकास व भविष्यातील करिअर च्या विविध संधी आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र (SCERT, Pune Maharashtra), Edelgive Foundation Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकास करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे या व्याख्यानमालेमध्ये एकूण सहा सत्रे असून यातील दुसरे सत्र दि २७.५.२०२२ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० यावेळेत परिषदेच्या युट्युव चॅनल वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार
उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार
STEM for higher growth career opportunities


विषय - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी

दिनांक व वेळ - २७ मे २०२२ दुपारी ०३.०० ते ०४.०० पर्यंत

व्याख्याते - मा.जान्हवी राऊत R&D Director at HUL and Member of the Greater 50 WISE Council.


वरील वेळापत्रकानुसार आपल्या स्तरावरुन विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व संबंधितांना कळविण्यात यावे. सदरचे बेबिनार हे परिषदेच्या युट्युब चॅनलवरून प्रक्षेपित केले जाणार आहे. दिलेल्या लिंकचा वापर करुन वेबिनार मध्ये सहभागी होता येईल.

LIVE - https://youtu.be/3V7zp6uoro4




विषय - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी

दिनांक व वेळ - २८ एप्रिल २०२२ दुपारी ०३.०० ते ०४.०० पर्यंत






विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-



District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.





Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post