-->

विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students

विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे "ज्ञानगंगा" या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे शैक्षणिक तासिकांचे  प्रक्षेपण डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या DD Free Dish - 525, Dish TV 1229, Videocon D2H- 769, Tata Sky- 1274 Hathway - 513

विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students

राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोनास जागतिक महामारी म्हणून घोषित केले असल्याने राज्यामधील या असाधारण आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्यामध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. • यामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील इयत्ता ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी.डी. सह्याद्री वाहिनीवरून दैनिक तास (३०० मिनिटे) इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण सुरु केलेले होते आहेप्रथम टप्यामध्ये इयत्ता १० वी मराठी माध्यम इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता १२ वी च्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरु केले होते

 

विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार
Career Guidance Webinar For Students

Career Guidance Webinar For Students

सदरच्या "विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students" शैक्षणिक कार्यक्रमाच्या दैनिक प्रसारणाचे सविस्तर वेळापत्रक हे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रदर्शित केले आहे. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असलेल्या DD Free Dish - 525, Dish TV 1229, Videocon D2H- 769, Tata Sky- 1274 Hathway - 513, या चॅनेल क्रमांकावर सर्व विद्यार्थ्याना सदरच्या 'विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students'शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल. तरी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरील सदर शैक्षणिक कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाबाबत आपल्या कार्यक्षेत्रामधील

विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students बाबत सूचना-

जास्तीत जास्त "विद्यार्थ्यांना विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students" याबाबत अवगत करण्यात यावे.


Know yourself and Choose your right Career
स्वतःला ओळख करिअर निवडा

https://youtu.be/7Z5oc2fvevc?list=PLFJ76Y6VBMZocRKItHYwXoJR2ABThJLhH

 


Interest, Hobbies and career Choices
आवड, छंद आणि करिअर निवड

https://youtu.be/jrJEsl1B1kQ


Role of Mental Health in Career Development
करिअरच्या जडणघडणीत मानसिक स्वास्थ्याची भूमिका

https://youtu.be/ipAxqYGLK9M

Career in Arts (Humanities)
कला शाखेतील करिअर (मानव्यविद्या)

https://youtu.be/aJ8pIGceTPU


Career in Commerce
वाणिज्य शाखेतील करिअर

https://youtu.be/Yjt72uUym4U

 

Career in Medical Science
वैद्यकीय क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/cQaWE_9HD6A


Career In Technical Education
तंत्र शिक्षणातील करिअर

 https://youtu.be/u5-c7dVpz5o


Career in Fine Arts
ललितकला क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/3N4Cyb02GY8


Career in Performing Arts
मंचीयकला क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/DiMtoM79GHg 

Go for Green Career
करिअरच्या हिरव्या वाटा

https://youtu.be/9pZiriU7vTY 


Career in Research
संशोधन क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/_CoRsnPzrrg


Career In Defence
संरक्षण क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/HBUJIxGtkOc


The Word of Competitive Exam
स्पर्धा परीक्षा

https://youtu.be/AnLr94S5dsQ

Career in Sports
खेळातील करिअर

https://youtu.be/YWUcQs3Ks4Q




 

Career in Travel, Tourism And Hospitality
पर्यटन क्षेत्रातील करिअर

https://youtu.be/_F7n7L-jxWw

इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार | Career Guidance Webinar for 9th to 12th class Students






विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-



District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >