विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students


विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालया मार्फत खालील लिंकवरून करण्यात येणार आहे.

Timetable of Webinar organized for career guidance to students

दिनांकवेळविषयवेबिनार लिंक
29 जुलै २०२२दुपारी ३ ते ४आय. टी. आय व कैशल्याधिष्ठित अभ्यासक्रमJoin Webinar Now
5 ऑगस्ट २०२२दुपारी ३ ते ४पॉलिटेक्नीक क्षेत्रातील करिअरJoin Webinar Now
१2 ऑगस्ट २०२२दुपारी ३ ते ४व्यवस्थापन क्षेत्रातील करिअरJoin Webinar Now
26 ऑगस्ट २०२२दुपारी ३ ते ४बॅकिंग क्षेत्रातील करिअरJoin Webinar Now
2 सप्टेंबर २०२२दुपारी ३ ते ४मानसशास्त्रातील करिअरJoin Webinar Now


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला उपस्थित रहावे.


विषय- आय. टी. आय व कैशल्याधिष्ठित अभ्यासक्रम


विषय- पॉलिटेक्नीक क्षेत्रातील करिअर


विषय- व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर


विषय- बॅकिंग क्षेत्रातील करिअर


विषय- मानसशास्त्रातील करिअर


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post