नवोदय विद्यालय समितीत नोकरीची संधी, विविध पदांसाठी 1616 जागांची भरती जाहीर

नवोदय विद्यालय समितीत 1 हजार 616 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध पदांवर भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी 22 जुलै 2022 पर्यंत अर्ज करायचा आहे.

नवोदय विद्यालयात 1616 जागांसाठी भरती | Recruitment for 1616 posts in Navodaya Vidyalaya 2022

नवोदय विद्यालयात 1616 जागांसाठी भरती | Recruitment for 1616 posts in Navodaya Vidyalaya
नवोदय विद्यालयात 1616 जागांसाठी भरती
Recruitment for 1616 posts in Navodaya Vidyalaya

नवोदय विद्यालय समिती (NVS Teacher Recruitment 2022) मध्ये शिक्षक पदांची व  ( NVS Recruitment 2022) विविध पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत, इच्छुक व पात्र उमेदवार नवोदय विद्यालय समिती NVS च्या अधिकृत वेबसाइट www.navodaya.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या विविध पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 जुलै 2022 पासून सुरू झाली असून, आपण 22 जुलै 2022 पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन करू शकता.

नवोदय विद्यालय समिती (NVS Teacher Recruitment 2022) या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 1616 1616 जागांसाठी पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी) साठी एकूण 683, पदव्युत्तर शिक्षक (पीजीटी) साठी 397, शिक्षकांच्या विविध श्रेणीसाठी 181 (संगीत, कला, पीईटी पुरुष, पीईटी महिला आणि ग्रंथपाल) आणि 12 मुख्याध्यापकांसाठी रिक्त आहेत. सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे

पहिले  पद- : प्रिंसिपल (ग्रुप- ए)

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, B.Ed., 7 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 12
वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in 


दुसरे पद  : पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप बी)

शैक्षणिक पात्रता : M.A./M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कम्प्युटर सायन्स) किंवा समतुल्य, B.Ed.
एकूण जागा : 397
वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in


तिसरे पद : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.Ed.
एकूण जागा : 683
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in


चौथे पद  : TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.Ed.
एकूण जागा : 343
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in


पाचवे पद - संगीत शिक्षक (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता - संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
एकूण जागा : 33
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील : www.navodaya.gov.in


सहावे पद : कला शिक्षक (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता - रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts)
एकूण जागा : 43
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in


सातवे पद - PET पुरुष (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता :  शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
एकूण जागा : 21
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in


आठवे पद : PET महिला (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता- शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
एकूण जागा : 31
वयोमर्यादा : 35  वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील : www.navodaya.gov.in


नववे पद : ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता - ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर, इंग्रजी आणि हिंदीचं ज्ञान
एकूण जागा : 53
वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022
तपशील - www.navodaya.gov.in


Important links



District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश; 293 उमेदवारावर कारवाई; 7880 उमेदवार परीक्षेतील घोटाळ्यात सहभागी

शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात कारवाईचे आदेश; 293 उमेदवारावर कारवाई; 7880 उमेदवार परीक्षेतील घोटाळ्यात सहभागी




Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post