-->

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड प्रक्रिया

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड प्रक्रिया textbook-committee-member-and-artist-selection-process महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथे विविध विषय समित्यांसाठी विषय तज्ज्ञ, इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड प्रक्रिया | Textbook Committee Member and Artist Selection Process

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे.
पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड प्रक्रिया


महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे ही संस्था १९६७ पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व पूरक साहित्य तयार करत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आलेले आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा व विषय समित्यांचे गठण करणे प्रस्तावित आहे. यासाठी भाषा व विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकांतील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची माहिती मिळवणे या उद्देशाने लिंक ही सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research has been preparing and designing Textbooks and Supplementary Material for all the students in Maharashtra State since 1967. The New Education Policy 2020 has been published and it is proposed that to form various Language Committees and Subject Committees on this basis. This Link is made available for the selection of the Members of Language Committees and Subject Committees and to seek information from artists/ illustrators to design/draw illustrations in the textbooks as per requirement.

जाहीर आवाहन

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत पाठ्यपुस्तकांच्या व पूरक साहित्याच्या लेखन-संपादन, चित्राकृती इत्यादी कामांसाठी शैक्षणिक स्तर व माध्यमनिहाय विविध विषयाच्या व भाषांच्या समित्या गठीत  करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञ, व पूरक   इच्छुक व्यक्तींकडून माहिती मागविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

कृपया https://academics.balbharati.in/newcommittees2022 या लिंकद्वारे आपली माहिती भरावी. सदर लिंक दि. ४-७-२०२२ च्या दुपारी १.०० वाजल्यापासून सुरू होऊन दि. २०-७- २०२२ रात्री १२.०० वाजेपर्यंत खुली राहील.

Public Appeal

Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research appeals to the experienced and expert persons who are willing to send information for editing and writing of the textbooks, supplementary materials and illustrations as per academic level-wise and medium wise in various subjects to form subject and language committees. Please fill the information through https://academics.balbharati.in/newcommittees2022 this link. The said link is open to all from 01.00 p.m. dated on 04-07-2022 till the midnight of 20-7-2022.

जाहिरात क्र. : १०२९
दिनांक : ०१-०७-२०२२
कृष्णकुमार पाटील, संचालक पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड प्रक्रिया


District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >