NMMS Merit list 2022 NMMS परीक्षा गुणवत्ता यादी 2022 निकाल जाहीर विद्यार्थी निहाय गुणवत्ता यादी डाउनलोड करा...

शिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी जाहीर NMMS Exam 2022

NMMS Merit list 2022 NMMS परीक्षा गुणवत्ता यादी 2022 निकाल जाहीर विद्यार्थी निहाय गुणवत्ता यादी डाउनलोड करा...
NMMS Merit list 2022 NMMS परीक्षा गुणवत्ता यादी 2022
निकाल जाहीर विद्यार्थी निहाय गुणवत्ता यादी डाउनलोड करा...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दिनांक १९/०६/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची निवडयादी परिषदेच्या https://www.mscepune.inhttps://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. २९/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.NMMS परीक्षा 2021-22 चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेला आहे

NMMS शिष्यवृत्ती परीक्षा निवड यादी खालील लिंकवर उपलब्ध





www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post