-->

पदवीधर मतदार नोंदणी आजच करा ऑनलाईन | Padvidhar Matdar Nondani - Graduate Voter Registration Online Link

विभाग पदवीधर मतदार संघ पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम. नाशिक विभागातील नंदुरबार या जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2022 ला 3 वर्ष झालेले सर्व (Padvidhar Matdar Nondani) पदवीधर यांना पदवीधर मतदार यादी (Padvidhar Matdar List) करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून पदवीधर मतदार नाव नोंदणी करता येईल.

पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन लिंक सुरु | Graduate Voter Registration Online Link

मतदार नोंदणी साठी लागणाऱ्या फॉर्म नंबर १८ हा  फॉर्म मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या link व्दारे ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे. तरी सर्व पात्र पदवीधारक मतदारांनी आपली पदवीधर मतदार नोंदणी आजच ऑनलाईन अर्ज भरून करावी.

पदवीधर मतदार संघ पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम.

दि.01 नोव्हेंबर, 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम.....

Important Note Regarding Applicant Documents

अर्जदाराच्या कागदपत्रांबाबत महत्त्वाची सूचना - (Padvidhar Matdar Nondani)
  1. पदवीधर मतदार अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेला असावा.
  2.  पदवीधर मतदार अर्जदाराने पदवीधर पदवी प्रमाणपत्र / मार्कशीट किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करावे जे पदनिर्देशित अधिकारी / अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी / जिल्हा संबंधित / नोटरी पब्लिकच्या राजपत्रित अधिकारी यांनी योग्यरित्या प्रमाणित केले आहेत.
  3.  कन्सर्न ईआरओ अपलोड केलेल्या दस्तऐवजाची सत्यता फील्ड व्हेरिफिकेशनद्वारे सत्यापित करेल.
  4.  पदवीधर मतदार अर्जदारांचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असावा.
  5.  सर्व कागदपत्रे  jpg,.jpeg या formats मध्ये 1 MB पर्यंत साईज असावी.

पदवीधर मतदार नोंदणी अर्ज online

पदवीधर मतदार नोंदणी 01-नंदुरबार, 02-धुळे, 03-जळगाव, 04-बुलढाणा, 05-अकोला, 06-वाशीम, 07-अमरावती, 20-नाशिक, 26-अहमदनगर या जिल्ह्यातील (Padvidhar Matdar Nondani) मतदार नोंदणी करू शकणार आहे.

TAG-01-नंदुरबार, 02-धुळे, 03-जळगाव, 04-बुलढाणा, 05-अकोला, 06-वाशीम, 07-अमरावती, 20-नाशिक, 26-अहमदनगर,अकोला,वाशीम,अमरावती,यवतमाळ,नाशिक,अहमदनगर ,नंदुरबार,धुळे,जळगाव,बुलढाणा, पदवीधर मतदार नोंदणी,पदवीधर मतदार नोंदणी अर्ज online,पदवीधर मतदार नोंदणी online link,पदवीधर मतदार नोंदणी फायदे,पदवीधर मतदार नोंदणी पात्रता,पदवीधर मतदार नोंदणी औरंगाबाद यादी,पुणे पदवीधर मतदार नोंदणी अर्ज,पदवीधर मतदार नोंदणी कागदपत्रे,पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म online,पदवीधर मतदार नोंदणी पुणे,पदवीधर मतदार नोंदणी 2020,पदवीधर मतदार नोंदणी online,पदवीधर मतदार नोंदणी कशी करावी,पदवीधर मतदार नोंदणी अर्ज,पदवीधर मतदार नोंदणी फॉर्म 0–10,पदवीधर मतदार नोंदणी पुणे online,padvidhar election registration,padvidhar election registration nashik,padvidhar election registration dhule,padvidhar election registration nashik Maharashtra,graduate election registration,padvidhar voter registration,padvidhar election voter registration,pune padvidhar election online registration,padvidhar election date,padvidhar election result,graduate voter registration ap form 18,graduate voter registration Maharashtra,graduate voter registration online,Padvidhar election registration,padvidhar matdar nondani form pune,padvidhar matdar nondani Kolhapur,padvidhar matdar nondani status,Padvidhar matadar Nondni 

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

💢टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >