-->

Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 | इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2022 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. ३१ जुलै, २०२2 रोजी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल (Scholarship Exam Result) जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची सदर निकाल उपलब्ध करून देण्यात येत आहे.

5th and 8th Class Scholarship Exam Interim Result इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल जाहीर
5th and 8th Class Scholarship Exam Interim Result

इ. ५ व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल जाहीर...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल सोमवार, ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ०६.०० वाजता www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे.

शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

5th 8th scholarship Result गुण पडताळणी

विद्याथ्र्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ०७/११/२०२२ ते १७/११/२०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
गुण पडताळणी शुल्क- रु. ५०/-प्रत्येक पेपरकरीता

5th and 8th Class Scholarship Exam विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्ती

विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि. १७/११/२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ च्या अंतरिम निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक (स्मिता गीड) सहायक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०१. दिनांक : ०७ / ११ /२०२२. ठिकाण :- पुणे. यांचेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे. 

class 5th and 8th scholarship exam result 2022 फक्त आपले सीट नंबर किंवा शाळेने लॉगिन करून आपल्या शाळेचे निकाल पाहू शकता .इयत्ता 5वी व 8वी करिता ह्या लिंक च वापर करू शकता. शाळा लॉगिन केल्या नंतर स्क्रीन वर class 5 result / class 8th result tab  वर क्लिक करा 

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >