-->

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021

इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 | इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी दुपारी ०२.३० वाजता www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विभागाने 12 ऑगस्ट 2021 रोजी परीक्षा यशस्वीरित्या आयोजित केली होती. परीक्षा प्राधिकरण अधिकृत पोर्टल http://puppss.mscescholarshipexam.in  2021 वर शिष्यवृत्ती परीक्षा निकाल जाहीर करेल. 

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021
5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.

१) शाळेचा एकत्रित निकाल

इयत्ता पाचवी व आठवी 'शिष्यवृत्ती परीक्षा निकाल' पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Codeपासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.

शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी क्लिक करा. 

२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक "शिष्यवृत्ती परीक्षा निकाल " पाहण्यासाठी क्लिक करा.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2021

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2021

अंतिम उत्तरसूची प्रसिद्धीपत्रक

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021
5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल २०२१ | Scholarship Exam Result 2021

Tags:इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 | इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 msce pune scholarship 2021msce pune scholarship 2021 answer key msce pune scholarship 2021 application form msce pune scholarship 2021 application form pdf download msce pune scholarship 2021 hall ticket msce pune scholarship result 2021msce pune scholarship result 2021 5th classmsce pune scholarship result 2021 8th class पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2021पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2021 -5-वी-8-वी-शिष्यवृत्ती-परीक्षा-निकाल-scholarship-exam-result-2021

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश फी व परीक्षा फी

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >