दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक

 इ. | इयत्ता | 10 वी | 10th | दहावी | एसएससी | एचएचसी | 12 वी | 12th | बारावी | दहावीच्या | बारावीच्या | SSC | HSC |  बोर्ड | परिक्षा | परीक्षेचे | वेळापत्रक | board | exam | time table | Maharashtra | निकाल | दिनांक | तारीख | 2022 | pdf  | | Iyatta | 10th | 10th | X | SSC | HHC 12th | 12th | Twelfth | X | Twelfth | SSC | HSC | Board | Exam | Exam | Schedule | board | exam | time table | Maharashtra |Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे | Date | 2022 | pdf |  इ. | इयत्ता | 10 वी | 10th | दहावी | एसएससी | एचएचसी | 12 वी | 12th | बारावी | दहावीच्या | बारावीच्या | SSC | HSC |  बोर्ड | परिक्षा | परीक्षेचे | वेळापत्रक | board | exam | time table | Maharashtra | निकाल | दिनांक | तारीख | 2022 | pdf  | | Iyatta | 10th | 10th | X | SSC | HHC 12th | 12th | Twelfth | X | Twelfth | SSC | HSC | Board | Exam | Exam | Schedule | board | exam | time table | Maharashtra |Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे | Date | 2022 | pdf

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022

इ 10 वीची परीक्षा या वर्षी  मार्च महिन्यात होणार असून इ 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून https://www.mahahsscboard.in/  या link च्या माध्यमातून आपणास उपलब्ध आहे.  
SSC and HSC Time Table 2022 : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC)  आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा या 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 दरम्यान तर इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा या 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहेत.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा महत्वाची अपडेट | परीक्षा कधी होणार? वेळापत्रक कधी मिळणार? 2022

सन 2021-2022 दहावी आणि बारावी परीक्षेच्या बाबतीत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यावर मंडळाचा भर देणार आहे. 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा निकालाबाबत...

इ. १० वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक, पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकना संदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असं वर्षाताई गायकवाड यांनी यांनी ट्विट करून सांगितलं.

दहावीच्या परीक्षेचा कालावधी | SSC BOARD EXAM TIME TABLE  👇

इ 10 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड | SSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2022 |ssc time table 2022 maharashtra board PDF Download इयत्ता दहावी  वेळापत्रक जाहीर झाले आहे इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2021 रोजी तर लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या वेळेमध्ये होणार आहे

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022

बारावीच्या परीक्षेचा कालावधी | HSC BOARD EXAM TIME TABLE  👇

इ 12 वी वेळापत्रक 2022 महाराष्ट्र बोर्ड |  HSC MAHARASHTRA BOARD TIMETABLE 2022 इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 03 मार्च 2022 तसेच लेखी परीक्षा 04 मार्च 2022 ते 07 एप्रिल 2022 या वेळेत होणार असून अधिकृत वेळापत्रक ऑफिशियल वेबसाइट लवकरच उपलब्ध होणार आहे अशी माहिती माननीय श्री मंत्री माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे आहे.

➡️  12th Timetable Download Timetable PDF

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक 2022




विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post