आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education

इयत्ता | इ. | 10 वी | दहावी | 9 वी | नववी | आरोग्य व शारीरिक शिक्षण | अंतर्गत मूल्यमापन | प्रात्यक्षिक कार्य | लेखन कार्य | परीक्षा | प्रश्नपत्रिका | 2023 | Iyatta | Etc. | 10th | X | 9th | Ninth Health & Physical Education | Internal Evaluation | Demonstration work Writing work Exam | आरोग्य-व-शारीरिक-शिक्षण-अंतर्गत-मूल्यमापन | Question paper 

आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) NSQF अंतर्गत व्यावसायिक विषय व पूर्व व्यावसायिक विषय, दिव्यांगांसाठी असलेले कार्यशिक्षण व शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र, आरोग्य शारीरिक शिक्षण विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन...

विषय- आरोग्य व शारीरिक शिक्षण

प्रात्यक्षिक कार्य
लेखन कार्य

आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education
आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन
Internal Evaluation of Health and Physical Education

        विद्यार्थ्यांसाठी असलेले आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचे किमान एका सत्राचे मूल्यांकन करण्यात यावे. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात यावी.
        सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखन कार्य इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना राहिल. त्यामुळे सदर परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करून त्याचे मूल्यांकन विभागीय मंडळाकडे जमा करावे.
        अभ्यासक्रमावर आधारीत ५० गुणांचे लेखन कार्य पूर्ण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अभ्यासक्रमानुसार किमान १० घटकांपैकी किमान ०५ घटकांची निवड करावी. दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता प्रात्यक्षिक कार्यावर आधारीत लेखन कार्य पूर्ण करून घ्यावे व प्रचलित पद्धतीनुसार त्यांना श्रेणी (H) देण्यात यावी.
        कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहून निर्धारित अभ्यासक्रम असलेल्या क्षमतांमध्ये साधार्म्य असलेल्या क्षमता वापरून मूल्यांकन करण्याचे स्वातंत्र्य शालेय स्तरावर राहील. मार्गदर्शक सूचना कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करुन शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात. कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट/ सतरंजी इ.

अभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य 


इयत्ता | इ. | 10 वी | दहावी | 9 वी | नववी | आरोग्य व शारीरिक शिक्षण | अंतर्गत मूल्यमापन | प्रात्यक्षिक कार्य | लेखन कार्य | परीक्षा | 2023 | Iyatta | Etc. | 10th | X | 9th | Ninth Health & Physical Education | Internal Evaluation | Demonstration work Writing work Exam | आरोग्य-व-शारीरिक-शिक्षण-अंतर्गत-मूल्यमापन | TAGS10 TH 2023 HEALTH AND PHYSICAL EDUCATION EVALUATION१० वी परीक्षा मार्च २०२२10TH2023 HEALTH AND PHYSICAL EDUCATION EVALUATION2023 आरोग्य व शारीरिक शिक्षण मूल्यांकन9 THEVALUATION IYTTA10 VIHEALTH AND PHYSICAL EDUCATIONIYTTA10 VISSC BORD EXAMअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्यआरोग्य व शारीरिक शिक्षण २०२3 साठी मूल्यांकनइ. १० वीइ. १० वी. 2023 HEALTH AND PHYSICAL EDUCATION EVALUATIONमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२3मार्च २०२3 साठी मूल्यांकन पध्दत

विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


हे हि वाचा...

इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ  👉 Downlaod All pdf files


इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work  👉 Downlaod All pdf files


इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन  | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन  | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)

आकारिक चाचणी क्रमांक 1 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
आकारिक चाचणी क्रमांक 2 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
इ.1ली ते इ. 10 वी निकाल तयार करणे 👉 Excel Files Download

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.





Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post