मार्च - एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)

ssc | मार्च-एप्रिल-2022-च्या-माध्यमिक-शालान्त-प्रमाणपत्र-इ-10-वी-परीक्षेच्या-ऑनलाईन-प्रवेशपत्रांबाबत-Hall-Ticket-maharashtra-board-ssc-hsc-exam-hall-tickets-available-ssc hall ticket,ssc hall tickets 2022,ssc hall ticket number,ssc hall ticket 2022 maharashtra,ssc hall ticket 2022 download pdf | ssc | Hall-Ticket-maharashtra-board-ssc-hsc-exam-hall-tickets-available-ssc hall ticket ssc hall tickets 2022, ssc hall ticket number, ssc hall ticket 2022 maharashtra, ssc hall ticket 2022 download pdf | ssc | हॉल-तिकीट-महाराष्ट्र-बोर्ड-ssc-hsc-परीक्षा-हॉल-तिकीट-उपलब्ध-ssc हॉल तिकीट ssc हॉल तिकीट 2022, ssc हॉल तिकीट क्रमांक, ssc हॉल तिकीट 2022 महाराष्ट्र, ssc हॉल तिकीट 2022 डाउनलोड pdf

मार्च - एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असे दि. 16/02/2022 च्या परिपत्रकात म्हटले आहे

मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)
मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(इ. 10 वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)

Online Hall Tickets for the March-April 2022 Secondary School Certificate (Std. 10th) Examination (Hall Ticket)

        सर्व माध्यमिक शाळांना मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 18/02/2022 रोजी दुपारी 1.00 वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करुन घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

  1. मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ.10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
  2. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
  3. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
  4. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
  5. प्रवेशपत्र विद्याथ्र्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईन व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
  6. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

        तरी मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

संदर्भ-

दिनांक 16/02/2022 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे प्रकटन

ssc | मार्च-एप्रिल-2022-च्या-माध्यमिक-शालान्त-प्रमाणपत्र-इ-10-वी-परीक्षेच्या-ऑनलाईन-प्रवेशपत्रांबाबत-Hall-Ticket-maharashtra-board-ssc-hsc-exam-hall-tickets-available-ssc hall ticket,ssc hall tickets 2022,ssc hall ticket number,ssc hall ticket 2022 maharashtra,ssc hall ticket 2022 download pdf | ssc | Hall-Ticket-maharashtra-board-ssc-hsc-exam-hall-tickets-available-ssc hall ticket ssc hall tickets 2022, ssc hall ticket number, ssc hall ticket 2022 maharashtra, ssc hall ticket 2022 download pdf | ssc | हॉल-तिकीट-महाराष्ट्र-बोर्ड-ssc-hsc-परीक्षा-हॉल-तिकीट-उपलब्ध-ssc हॉल तिकीट ssc हॉल तिकीट 2022, ssc हॉल तिकीट क्रमांक, ssc हॉल तिकीट 2022 महाराष्ट्र, ssc हॉल तिकीट 2022 डाउनलोड pdf

प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank 2022

प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank 2022

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम (शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२) Reduced Syllabus

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download

इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download 

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 2022

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2022🆕

10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी 2022

आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education

इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा

SSC Board Exam Internal Marks List 2022 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2022

CATEGORIES

1 Comments

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post