जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th

TAG-जलसुरक्षा | प्रकल्प मराठी | जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती | जलसुरक्षा 10 वी | जलसुरक्षा 9 वी |  pdf | जलसुरक्षा इयत्ता दहावी | जलसुरक्षा इयत्ता नववी | कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) | जलसुरक्षा माहिती | जलसुरक्षा प्रकल्प मराठी pdf | जलसुरक्षा उपक्रम | जल संरक्षण कार्यपुस्तिका | जलसुरक्षा काळाची गरज | water-security-subject-evaluation-criteria-and-grade-table-for-Class-IX-and-Class-X | जलसुरक्षा-विषयाचे-अंतर्गत-मूल्यमापन-इयत्ता-9-वी-व-10-वी | जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security Subject | Evaluation of Water Security | Class X इयत्ता 10 वी जलसुरक्षा (अनिवार्य) विषयाच्या मूल्यमापन योजनेबाबत 

जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th

जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th
जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी
Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th

इयत्ता दहावीसाठी सन 2021-22 या सालापासून ‘जलसुरक्षा’ हा ‘अनिवार्य श्रेणी विषय’ करण्यात आलेला आहे. सदरच्या विषयासाठी पाठयपुस्तक आणि कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशी दोन पुस्तके तयार केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) निर्धारित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वापर करावयाचा आहे. या पाठयपुस्तकात जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश आहे. या घटकावर आधारित विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प पूर्ण करावयाचे आहेत. कार्यपुस्तिकेमध्ये प्रकल्प आणि उपक्रम यांच्या नोंदी करावयाच्या आहेत.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटकावर तीन उपक्रम आणि एक प्रकल्प असे एकूण 12 उपक्रम आणि 4 प्रकल्प वर्षभरात पूर्ण करावयाचे आहेत. मूल्यमापनासाठी खालील तक्त्यात दाखवल्याप्रमाणे, उपक्रम आणि प्रकल्प यांची निवड करून त्यांना गुण दयावयाचे आहेत. हे सर्व मूल्यमापन प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी तपासले जाणार आहे. तसेच कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही ) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घेतले जाणार आहेत. जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन विषयक नोंदी सत्रनिहाय (प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र ) कराव्यात.

जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th
जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी
Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th

Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th

  1. सत्रनिहाय जलसुरक्षा विषयाच्या मूल्यमापन नोंदी कराव्यात.
  2. उपक्रम व प्रकल्प नोंदवही मूल्यमापन संदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने निर्धारित केलेली जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जमा करून घ्यावी.
  3. उपरोक्तप्रमाणे एकूण १०० गुणांपैकी प्राप्त गुणांचे श्रेणीत रुपांतर करण्यात येईल.
  4. अ, ब, क श्रेणी उत्तीर्णता तर ड श्रेणी अनुत्तीर्णता दर्शवेल.
(अ श्रेणी -- ६० ते १०० गुण, ब श्रेणी - ४५ ते ५९ गुण, क श्रेणी - ३५ ते ४४ गुण, ड श्रेणी- 6 ते ३४ गुण)

जलसुरक्षा हा विषय अनिवार्य श्रेणी विषय म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. जल सुरक्षा विषय मूल्यमापन निकष कोणते? व श्रेणी तक्ता यांची माहिती पहा. जलसुरक्षा पुस्तक PDF Download करा. 

Water security subject evaluation criteria and grade table for Class IX and Class X.

इयत्ता नववी व दहावीसाठी सन 2021-22 या सालापासून 'जलसुरक्षा' हा 'अनिवार्य श्रेणी विषय' म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे. सदरच्या विषयासाठी पाठयपुस्तक आणि कार्यपुस्तिका (उपक्रम प्रकल्प नोंदवही) अशी दोन पुस्तके तयार केलेली आहेत. ही दोन्ही पुस्तके महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती ) निर्धारित केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा वापर आहे. पाठयपुस्तकात जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन जलगुणवत्ता या घटकांचा समावेश आहे. या घटकावर आधारित विविध कृती उपक्रम आणि प्रकल्प पूर्ण करावयाचे आहेत. कार्यपुस्तिकेमध्ये प्रकल्प आणि उपक्रम यांच्या नोंदी करावयाच्या आहेत.

जलसुरक्षा प्रकल्प मराठी,जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती,जलसुरक्षा 10 वी pdf,जलसुरक्षा इयत्ता दहावी कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही),जलसुरक्षा माहिती,जलसुरक्षा प्रकल्प मराठी pdf,जलसुरक्षा उपक्रम,जल संरक्षण कार्यपुस्तिका,जलसुरक्षा काळाची गरज

जलसुरक्षा विषयासंदर्भात सर्व  pdf डाऊनलोड करा

जलसुरक्षा सर्व परिपत्रक, जलसुरक्षा पुस्तके, जलसुरक्षा मूल्यमापन योजना, जलसुरक्षा उपक्रम, जलसुरक्षा प्रकल्प, जलसुरक्षा तोंडी परीक्षा, जलसुरक्षा लेखी परीक्षा 

जलसुरक्षा सर्व परिपत्रक, जलसुरक्षा पुस्तके,
जलसुरक्षा मूल्यमापन योजना, जलसुरक्षा उपक्रम, जलसुरक्षा प्रकल्प,
जलसुरक्षा तोंडी परीक्षा, जलसुरक्षा लेखी परीक्षा

TAG-जलसुरक्षा | प्रकल्प मराठी | जलसुरक्षा प्रकल्प मराठी माहिती | जलसुरक्षा 10 वी | जलसुरक्षा 9 वी |  pdf | जलसुरक्षा इयत्ता दहावी | जलसुरक्षा इयत्ता नववी | कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) | जलसुरक्षा माहिती | जलसुरक्षा प्रकल्प मराठी pdf | जलसुरक्षा उपक्रम | जल संरक्षण कार्यपुस्तिका | जलसुरक्षा काळाची गरज | Water-security-subject-evaluation-criteria-and-grade-table-for-Class-IX-and-Class-X | जलसुरक्षा-विषयाचे-अंतर्गत-मूल्यमापन-इयत्ता-9-वी-व-10-वी | जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security Subject | Evaluation of Water Security | Class X इयत्ता 10 वी जलसुरक्षा (अनिवार्य) विषयाच्या मूल्यमापन योजनेबाबत | AG-Water Security | Project Marathi | Water Security Project Marathi Information | Water Security 10V | Water Security 9th | pdf | Water Security Class X | Water Security Class IX | Workbook (Activities and Project Register) Water Safety Information | Water Security Project Marathi pdf | Water Security Undertakings | Water Conservation Workbook | The need for water security time | Water-security-subject-evaluation-criteria-and-grade-table-for-Class-IX-and-Class-X | Internal Evaluation-Std-9-V-V-10-V | Assessment of Water Security Subject | Std X | Assessment of Water Security Subject | Evaluation of Water Security | Class X Class 10th Water Safety (Mandatory) Subject Assessment Scheme
जलसुरक्षा नोंदवही
जलसुरक्षा 10 वी उत्तरे
जलसुरक्षा माहिती
जलसुरक्षा दहावी
जलसुरक्षा प्रकल्प
जलसुरक्षा 10 वी पुस्तक pdf
जलसुरक्षा कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) इयत्ता दहावी जलसुरक्षा-विषयाचे-मूल्यमापन-Assessment-of-Water-Securitye-evaluation-of-water-security


जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन

विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात तुम्हां सर्वांचे स्वागत आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010, राज्य माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 आणि पुनर्रचित माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रम 2016 नुसार तुम्ही विविध विषयांचे अध्ययन करत आहात. माध्यमिक शिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शासन निर्णय क्र. संकीर्ण 2019/प्र.क्र. (243/19) एसडी 4 दिनांक 8 ऑगस्ट 2019 नुसार माध्यमिक शिक्षण स्तरासाठी जलसुरक्षा हा अनिवार्य श्रेणी विषय सन 2020-21 या शालेय वर्षापासून निर्धारित करण्यात आला आहे. प्राथमिक स्तरापासून ते आतापर्यंत विविध विषयांच्या अध्ययनातून तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विविध क्षमतांचा विकास झालेला आहे.

जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | Evaluation of Water Security | Assessment of Water Security issues

तुम्हां सर्वांना माहीतच आहे की सभोवताली, पर्यावरणामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या विविध घटकांवर आधारित आहेत. शालेय स्तरावर विदयार्थ्यांनी या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविणे व त्यादृष्टीने वर्तन करणे हा मुख्य उद्देशसुद्धा अभ्यासक्रमाने निश्चित केलेला आहे. तोच उद्देश समोर ठेवून जलसुरक्षा या विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे. जलसुरक्षा या विषयाचे अध्ययन करताना तुम्हांला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, संबंधित घटक यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे लागेल. या विषयातील विविध संकल्पना, संबोध, तत्त्वे, सिद्धान्त समजून घ्या व त्यांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घाला. जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या प्रमुख घटकांचा समावेश या विषयामध्ये करण्यात आला आहे. जलसुरक्षा विषयाची मांडणी करताना पाठ्यपुस्तक जाणीवपूर्वक माहिती व कृतीवर आधारित असे तयार करण्यात आलेले आहे. विषयाच्या संपूर्ण माहितीचे उपयोजन तुम्हांला उपक्रम व प्रकल्पांच्या माध्यमातून करावयाचे आहे .

जलसुरक्षा या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू हा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले जलसुरक्षाविषयक ज्ञान आणि त्याचे उपयोजन समजून घ्या व इतरांना समजावा हा आहे. पाठ्यपुस्तकामध्ये विविध संकल्पना, संबोध हे आकृती, कृतींच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगितल्या आहेत. सोबत स्वाध्यायही दिलेले आहेत. विषय व्यवस्थित समजण्यासाठी या सर्व कृती, प्रयोग तुम्ही स्वतः करून पहा. विविध कृती तसेच प्रयोग करत असताना तुमच्या शिक्षकांची, पालकांची आणि वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. अध्ययन केलेल्या ज्ञानाचा सहसंबंध तुमच्या दैनंदिन जीवनाशी जोडा.

आजच्या तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात संगणक, स्मार्टफोन हे तर तुमच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे जलसुरक्षा या पाठ्यपुस्तकातून अध्ययन करताना माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या साधनांचा सुयोग्य वापर करा. कृती व प्रयोग करताना विविध उपकरणे, महत्त्वाचे साहित्य हाताळताना काळजी घ्या व इतरांनाही काळजी घ्यायला सांगा. कृती, निरीक्षणे करताना पर्यावरण संवर्धनाचाही प्रयत्न करा. वनस्पती, प्राणी यांना इजा, त्यांची हानी होणार नाही याची काळजी घ्या. हे पाठ्यपुस्तक वाचताना, अभ्यासताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हांला जरूर कळवा. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे

इयत्ता नववी व दहावी जलसुरक्षा या विषयाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक अशा माहितीची ओळख करून दिलेली आहे. आपल्या सभोवताली असणारी विविध प्रकारची परिस्थिती, काही महत्त्वाच्या समस्या व त्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना या संदर्भाने जाणीव निर्माण करणे आणि त्यातून सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. व्यक्तिमत्त्वातील शोधक वृत्ती, कार्यक्षमता व नेतृत्व करण्याची भावना या सर्वांच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जलसुरक्षा विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करताना विषयातील माहिती फक्त जाणून घेणे हा उद्देश न ठेवता निरीक्षणाच्या तुलनेच्या माध्यमातून तर्क लावणे, अनुमान करणे आणि त्या आधारे निष्कर्ष मांडणी करणे या पायऱ्यांचा वापर करावा लागणार आहे. हा विषय समजून घेताना व इतरांना समजावताना देण्यात आलेल्या कृती करून, त्यांचा स्वतः अनुभव घेऊन व मिळालेल्या माहितीचे योग्य उपयोजन करणे आवश्यक आहे. विषयाची मांडणी करत असताना जलसुरक्षा या मुख्य विषयामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि जलगुणवत्ता या मुख्य घटकांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक घटकाच्या अंतर्गत विविध प्रकरणांची मांडणी करत असताना विविध आकृत्या, छायाचित्रे, कृती, प्रयोग यांनी युक्त अशी करण्यात आली आहेत. विचारप्रक्रियेला चालना मिळावी यासाठी चर्चा करा, निरीक्षण करा, सांगा पाहू तर जादाच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी माहीत आहे का तुम्हांला हे शीर्षक देण्यात आले आहे. या विषयाच्या माध्यमातून आपल्या सभोवताली आढळून येणाऱ्या किंबहुना आपल्याला व्यक्तीश: जाणवणाऱ्या पाणी संकट, पाणी टंचाई अशा अनेक समस्यांवर आपली भूमिका, कृती व वर्तन समाजोपयोगी असे करायचे आहे. त्यातून स्वतःला व समाजाला घडविण्यासाठी मदत करायची आहे.

जलसुरक्षा हा विषय इयत्ता दहावीसाठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारीत करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी  करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे.

जलसुरक्षा हा विषय अनिवार्य श्रेणी विषय

जलसुरक्षा हा विषय इयत्ता १० वी साठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारित करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे.

जलसुरक्षा नोंदवही | जलसुरक्षा कार्यपुस्तिका | जलसुरक्षा उपक्रम | जलसुरक्षा प्रकल्प संदर्भात माहिती व महत्वाच्या सूचना..

1. जलसुरक्षा या पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित घटकनिहाय विविध उपक्रम व प्रकल्प दिले आहेत. हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावयाचे आहेत.

2. प्रत्येक जलसुरक्षा उपक्रमाची व जलसुरक्षा प्रकल्पाची कार्यवाही करण्यापूर्वी देण्यात आलेली माहिती व प्रकरणाचे वाचन करा.

3. जलसुरक्षा उपक्रमाचा व जलसुरक्षा प्रकल्पाचा उद्देश व महत्त्व थोडक्यात लिहा. जलसुरक्षा उपक्रम व जलसुरक्षा प्रकल्पास लागणारा कालावधी, साहित्य, साधने इत्यादींची नोंद व्यवस्थित करा.

4. जलसुरक्षा उपक्रमासंदर्भात फोटो, चित्रे दिलेल्या जागी चिटकवावीत तसेच आवश्यक तेथे आकृत्या काढाव्यात. आवश्यक असल्यास नकाशांचा वापर करावा.

5. माहिती संकलनासाठी आवश्यक असल्यास प्रश्नावली / मुलाखती यांचा वापर करावा. उपक्रमातून/प्रकल्पातून प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन करावे.

6. आवश्यक तेथे तक्ते, आलेख, आकृत्या काढाव्यात. अनुमान स्पष्ट लिहावे. जलसुरक्षा प्रकल्पासंदर्भात फोटो, छायाचित्रे चिटकवावीत.

7. जलसुरक्षा माहितीच्या संश्लेषणातून आणि विश्लेषणातून जलसुरक्षा उपक्रमाबद्दल / जलसुरक्षा प्रकल्पाबद्दल निष्कर्ष लिहावेत. 

8. जलसुरक्षा उपक्रमाच्या / जलसुरक्षा प्रकल्पाच्या माध्यमातून कोणकोणत्या संकल्पना स्पष्ट झाल्या ते नमूद करावे.

9. पालकांच्या सहभागाविषयी माहिती नोंदवावी तसेच त्यांचे मत घ्यावे व ते पालकांनी स्वतः जलसुरक्षा कार्यपुस्तिकेत नोंदवावे.

10. जलसुरक्षा उपक्रमासाठी / जलसुरक्षा प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची नोंद करावी.

11. पालकांच्या व विविध घटकांच्या सहभागाविषयी माहिती नोंदवावी, तसेच त्यांचे मत घ्यावे. ऋणनिर्देशात त्यांची नोंद करावी.

12. जलसुरक्षा उपक्रम / जलसुरक्षा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यावर मूल्यमापन स्वरूपात शिक्षकांचा अभिप्राय स्वाक्षरीसह घ्यावा

विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


हे हि वाचा...

इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ  👉 Downlaod All pdf files


इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work  👉 Downlaod All pdf files


इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन  | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन  | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)

आकारिक चाचणी क्रमांक 1 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
आकारिक चाचणी क्रमांक 2 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
इ.1ली ते इ. 10 वी निकाल तयार करणे 👉 Excel Files Download

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.





Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post