SSC Board Exam Internal Marks List 2025 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2025

इ. | इयत्ता | 10 वी | दहावी | 9 वी | नववी | मराठी | हिंदी | इंग्रजी | गणित | भूमिती | विज्ञान आणि तंत्रज्ञान |  इतिहास | भूगोल | सामाजिकशास्रे | समाजशास्र |आरोग्य व शारीरिक शिक्षण | संरक्षणशास्र | जलसुरक्षा | वैकल्पिक | सर्व | विषय | अंतर्गत मूल्यमापन | यादी | excel | pdf | download | 2024 |SSC Board Exam Internal Marks List 2023 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत गुणांची यादी 2022 | yatta | 10th | X | 9th | Ninth | Marathi | Hindi | English | Mathematics Geometry | Science and Technology | History | Geography Sociology | Sociology | Health & Physical Education | Protection | Water safety Optional topics | Internal Evaluation | List | Excel | pdf | Download | 2022 | List of marks under SSC board exam 2022 | List of marks under SSC board exam 2022 |ssc-board-exam-internal-marks--antrgat-mulymapan-list

SSC Board Exam Internal Marks List 2025 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मुल्यमापन गुणांची यादी 2025

SSC Board Exam Internal Marks List 2024 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2024


सन २०१९-२० पासून इ.९ वी व इ. १० करिता विषय योजना व सुधारित मूल्यमापन योजना खाली नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

१) लेखी मूल्यमापनासोबत विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या क्षमतांचे मापन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होण्यासाठी अंतर्गत मूल्यमापन समाविष्ट करण्यात येत आहे.

२) इ.९ वी व इ. १० करिता भाषा आणि सामाजिक शास्त्रे या विषयांकरिता लेखी परीक्षेव्दारे मूल्यमापन ८० गुणांचे व अंतर्गत मूल्यमापन २० गुणांचे राहील. 

३) इ. १० वीची अंतिम परीक्षा (राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी) ही केवळ इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

४) अंतर्गत मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांकरिता द्यावयाचे प्रकल्प हे समावेशित स्वरूपाचे असतील व हे प्रकल्प शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून वर्गात करून घ्यावेत.

५) इ.९ वी व इ. १० वीच्या अंतिम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व घटकनिहाय गुणभार राज्य मंडळ स्तरावर संबंधित विषयांच्या अभ्यास समितीच्या अभ्यास गटाच्या सहायाने निश्चित केले जाईल.

६) इ.९ वी व इ. १० मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता विद्यार्थ्यास प्रत्येक विषयात लेखी व अंतर्गत मूल्यमापन मिळून किमान ३५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील, 

७) राज्य मंडळाच्या प्रचलीत निकषाप्रमाणे सवलतीच्या गुणांची तरतूद (Grace Marks System) सुरू राहील तसेच शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणान्या / सहभागी होणाऱ्या विद्याथ्र्यांना देण्यात येणारे सवलती अतिरिक्त गुण प्रचलीत निकषाप्रमाणे सुरू राहतील.

८) इ. ९ वी व इ. १० वी साठी विषय योजना, मूल्यमापन योजना व परीक्षेचा कालावधी याबद्दलचा तपशील सोबत दिल्याप्रमाणे आहे.

आपल्याला आवश्यक असलेली गुण यादी विद्यार्थी संख्येनुसार डाऊनलोड करून घ्यावी तसेच काही समस्या असल्यास Comment Box मध्ये कळवावे…


SSC Board Exam Internal Marks List
एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी

SSC Board Exam Internal Marks List 2025 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2025








आपल्याला आवश्यक असलेली गुण यादी विद्यार्थी संख्येनुसार डाऊनलोड करून घ्यावी तसेच काही समस्या असल्यास Comment Box मध्ये कळवावे...

अंतर्गत मूल्यमापन साठी विशेष मार्गदर्शक सूचना 2022-24
Instructions for Internal Evaluation 2023-24

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विशेष मार्गदर्शक सूचना

१. अ) कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर इ. १० वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित पध्द्तीप्रमाणे तसेच यासंदर्भात मंडळामार्फत देण्यात आलेल्या विशेष सूचना विचारात घेवून आयोजित करण्यात येतील. सदर परीक्षा दिनांक २५/०२/२०२२ ते दिनांक १४/०३/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. प्रयोगवही (जर्नल) उपरोक्त कालावधीत सादर करावे.

महत्वाचे- मंडळाने उपरोक्तप्रमाणे निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन इ. परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर दि.०५/०४/२०२२ ते दिनांक २२/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात यावी. Out of Turn चा कालावधी उपरोक्त कालावधीतच समाविष्ट असेल. त्यामुळे Out of Turn साठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार नाही.

ब) इ. १० वी ची प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी,अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित माध्यमिक शाळांना देण्यात येत आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन इत्यादी परीक्षा प्रचलित मूल्यमापन आराखडयानुसार तसेच कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती विचारात घेऊन निर्धारित कालावधीत पार पाडावी.

२. कोविड-१९ विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता बहुतांश माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू ठेवण्यास कमी कालावधी मिळाल्याने निर्धारित प्रात्यक्षिके पूर्ण करणे शक्य झाले नाही. सदर बाब विचारात घेऊन माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेतंर्गत अंतर्गत मूल्यमापन असलेल्या सर्व विषयांच्या परीक्षेबाबत खालीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.
अ) कोविड-१९ विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेऊन विज्ञान व तंत्रज्ञान तसेच अन्य प्रात्यक्षिक असलेल्या विषयांसाठी यावर्षासाठी निर्धारित केलेल्या / किमान ४०% प्रात्यक्षिकांचा सराव घेण्यात यावा. तसेच मंडळाने दिलेल्या सूचना विचारात घेवून प्रात्यक्षिक | गृहपाठ, प्रात्यक्षिक वही व प्रकल्प यासाठी गुणदान करावे.
ब) या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परिक्षक संबंधित माध्यमिक शाळेतूनच घेण्यात यावेत. ज्या शाळेत एका विषयासाठी एकापेक्षा अधिक विषय शिक्षक उपलब्ध नाहीत तेथे त्याच उपलब्ध विषय शिक्षकाने अंतर्गत व बहिस्थ परिक्षकाचे काम करावे.

३. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण आणि शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा हया प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा/ प्रात्यक्षिकांवर आधारित बहुपर्यायी प्रश्नरूपी चाचणीद्वारे मूल्यमापन या स्वरूपात घेण्यात येतील.

४. माध्यमिक शाळेतील सर्व संबंधीतांनी कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.

५. उपरोक्त कालावधीत माध्यमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. याशिवाय, अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्वतःची पाण्याची बाटली व सॅनिटायझर सोबत ठेवावे. तसेच मास्क व लेखन साहित्य (उदा-पेन, पेन्सिल, कंपास इ.) सुध्दा स्वतःसोबत आणावे.

६. कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावासंदर्भातील सूचनांचे पालन करण्याच्या दृष्टिने उपलब्ध जागेचा विचार करून कमी विद्यार्थी संख्येच्या बॅचेस तयार कराव्यात.

७. विद्यार्थ्यांना व अन्य घटकांना शाळेत प्रवेश देताना त्यांचे तापमान मोजण्यात यावे तसेच शाळेतील संपूर्ण कालावधीत विद्यार्थी व सर्व संबंधितांनी मास्क वापरणे अनिवार्य राहील.

८. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारीरिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन करावे.

९. प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी परीक्षा दालनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी.

विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


हे हि वाचा...

इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ  👉 Downlaod All pdf files


इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work  👉 Downlaod All pdf files


इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन  | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन  | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)

आकारिक चाचणी क्रमांक 1 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
आकारिक चाचणी क्रमांक 2 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
इ.1ली ते इ. 10 वी निकाल तयार करणे 👉 Excel Files Download

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post