इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम

इ. | इयत्ता  | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | उपक्रम | प्रकल्प | नोंद | उपक्रम | वही | प्रश्नपत्रिका | pdf | परीक्षा | 10 वी विज्ञान उपक्रम वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान उपक्रम वही इयत्ता दहावी pdf |उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली |  इ. | इयत्ता  | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | उपक्रम | नोंद | उपक्रम | वही | प्रश्नपत्रिका | pdf | 10 वी विज्ञान उपक्रम वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान उपक्रम वही इयत्ता दहावी pdf |उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | उपक्रम कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही 2022 | इयत्ता दहावी उपक्रम वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली | 10th science activity book answers pdf नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम कार्य नोंदवही उत्तरे pdf | navneet science and technology activity book part 1 and part 2 standard 10th answer pdf download | उपक्रम परीक्षा कार्ड | activity chart | cards

विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम
Science and Technology Activities

इ 10 वीची परीक्षा या वर्षी  मार्च महिन्यात होणार असून इ 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून https://www.mahahsscboard.in/  या link च्या माध्यमातून आपणास उपलब्ध आहे.  

विद्यार्थ्यांकंडून ssc बोर्ड परीक्षेची तयारी करताना इयत्ता दहावी  विज्ञान व तंत्रज्ञान विषयाकरिता मंडळानी दिलेली  उपक्रम पूर्ण करून त्यांची  नोंद विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम नोंदवहीत करणे अपेक्षित असते त्यासाठी मार्गदर्शनाच्या हेतूने  इ 10 वी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम नोंदवही तसेच  नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम  pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत. सदर उपक्रम वही मध्ये सर्व विज्ञान उपक्रम पूर्ण केलेले आहेत, त्यामुळे तुमचे काम नक्कीच सोपे होईल हि अपेक्षा...

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download

उपक्रम कार्यासंदर्भात महत्त्वाच्या सुचना (शिक्षक व विद्यार्थ्यासाठी)

  1. पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्यायांखाली विविध उपक्रम देण्यात आलेले आहेत. त्यापैकी प्रत्येक सत्रासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि भाग 2 असे मिळून प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 8 उपक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे.
  2. उपक्रमांची नोंद इयत्ता नववीसाठी देण्यात आलेल्या मूल्यमापन योजनेप्रमाणे नववीच्या वहीतच करावी.
  3. उपक्रमांच्या कार्यवाहीसंदर्भात शिक्षकांचे मार्गदर्शन व आवश्यक तेथे मदत घ्यावी. उपक्रमांचे लेखन करताना खालीलप्रमाणे क्रमनिहाय विविध टप्पे वापरावेत. 
    1. अ. उपक्रमाची निवड करणे उपक्रमाचे शीर्षक निश्चित करावे व ते उद्देशाच्या स्वरूपात लिहावे. 
    2. आ. उपक्रमाची प्रस्तावना लिहावी : यामध्ये उपक्रमाची गरज व आवश्यकता का आहे ते लिहावे. 
    3. इ. उपक्रमाचा आराखडा/ नियोजन : उपक्रमाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, साहित्य, उपकरणे, स्टेशनरी, आवश्यक खर्च, इत्यादी बद्दल स्पष्प नोंद करावी.
    4. ई. उपक्रमाची कार्यवाही : यामध्ये उपक्रम पूर्ण करताना प्राप्त झालेली माहिती व संदर्भ याबद्दल लिहावे. यामध्येमाहिती संकलन, सारण्या तयार करणे, तक्ते तयार करणे, आकृत्या काढने, फोटोग्राफ घेणे, मुलाखती घेणे, प्रश्नावली भरून घेणे व या सर्वांच्या आधारे एक सारांश तयार करणे या बाबींचा समावेश होतो.
    5. उ. उपक्रमाबाबतचे निष्कर्ष व अनुमान: उपक्रमातून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या सारांशावरून त्या उपक्रमाचा अंतिम निष्कर्ष/ अनुमान स्पष्टपणे मांडावा.
    6. ऊ. स्वतःचे मत : उपक्रम पूर्ण केल्यानंतर त्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्याने त्यास आलेले अनुभव लिहावेत. 
    7. ए. संदर्भसाहित्याची नोंद: उपक्रम पूर्ण करण्यासाठी उपयोगात आलेले संदर्भ साहित्य उदाहरणार्थ, वर्तमानपत्र, पुस्तक, संशोधन साहित्य, इत्यादीची सविस्तर नोंद करावी. 
    8. ऐ. मार्गदर्शक/ शिक्षकांचा अभिप्राय: मूल्यमापन संदर्भाने शिक्षकांचे स्पष्ट अभिप्राय घ्यावेत. हे अभिप्राय लिखित स्वरूपात असावेत.

इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व  भाग 2 उपक्रम | प्रकल्प
10th Science and Technology Activities | Projects

नमुना 1 👉इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम | प्रकल्प
10th Science and Technology Activities | Projects | pdf 👉Click Here


इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व  भाग 2 उपक्रम | प्रकल्प
9th Science and Technology Activities | Projects

नमुना 1 👉इयत्ता 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रम | प्रकल्प
9th Science and Technology Activities | Projects | pdf 👉Click Here



For semi english available on 30 December 2021
इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम
इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम

Tags

#10th science practical note book part 1 | #10th science practical balbharti book | #10th science practical rocords part 1 | #10 science practical no 1 to 12th | #10 वी प्रात्यक्षिक कार्य नोंदवही विज्ञान भाग 1 | #vidnyan aani tantradnyan varg 10 va | #vidnyan pratyakshik kaary nond vahi#DigitalVidnyan,#class10thScience,| #Class9thScience, | #DigitalVigyan, |  #10vividnyan, | #9vividnyan, | 10 वी विज्ञान उपक्रम भाग 2 | 10 वी विज्ञान उपक्रम भाग 1 | 9 वी विज्ञान उपक्रम माहिती | 10 वी विज्ञान उपक्रम वही | 10 वी विज्ञान उपक्रम pdf | 9वी विज्ञान उपक्रम भाग 1

विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post