-->

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे 2023

इ. | इयत्ता  | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | प्रात्यक्षिक | उपक्रम | प्रकल्प | नोंद | प्रयोग | वही | प्रश्नपत्रिका | pdf | परीक्षा | 10 वी विज्ञान प्रयोग वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान प्रयोग वही इयत्ता दहावी pdf |प्रात्यक्षिक कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | प्रात्यक्षिक कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी प्रयोग वही 2022 | इयत्ता दहावी प्रयोग वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली |  इ. | इयत्ता  | 10 वी | 9 वी | दहावी | नववी | ssc | च्या | ची | विज्ञान | प्रात्यक्षिक | उपक्रम | नोंद | प्रयोग | वही | प्रश्नपत्रिका | pdf | 10 वी विज्ञान प्रयोग वही 2022 pdf | नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे pdf | विज्ञान प्रयोग वही इयत्ता दहावी pdf |प्रात्यक्षिक कार्य नोंदवही इयत्ता दहावी विज्ञान | प्रात्यक्षिक कार्य नोंदवही इयत्ता दहावी 2022 | इयत्ता दहावी प्रयोग वही 2022 | इयत्ता दहावी प्रयोग वही | भाग 1 | भाग 2 | उत्तरे | सोडवलेली | 10th science practical book answers pdf नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे pdf | navneet science and technology practical book part 1 and part 2 standard 10th answer pdf download | प्रात्यक्षिक परीक्षा कार्ड | practical chart | cards

इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंद वही उत्तरे 

इ 10 वीची परीक्षा या वर्षी  मार्च महिन्यात होणार असून इ 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून https://www.mahahsscboard.in/  या link च्या माध्यमातून आपणास उपलब्ध आहे.  

विद्यार्थ्यांकंडून ssc बोर्ड परीक्षेची तयारी करताना इयत्ता दहावी  विज्ञान व तंत्रज्ञान विषयाकरिता मंडळानी दिलेली  प्रात्यक्षिके पूर्ण करून त्यांची  नोंद विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीत करणे अपेक्षित असते त्यासाठी मार्गदर्शनाच्या हेतूने  इ 10 वी विद्यार्थ्यांनी सोडविलेली  विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही तसेच  नवनीत विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही ची उत्तरे pdf मध्ये उपलब्ध करून देत आहोत. सदर प्रयोगवही मध्ये सर्व विज्ञान प्रयोग सोडवले आहेत, त्यामुळे तुमचे काम नक्कीच सोपे होईल..

प्रात्यक्षिक कार्याचे मूल्यमापन

सर्व मान्यताप्राप्त इयत्ता 10 वी अखेर होत असलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा भाग म्हणून माध्यमिक शाळांमध्ये विज्ञानाची प्रायोगिक परीक्षा घेण्यात येते. प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा त्या त्या परीक्षेपूर्वी शाळाप्रमुखांना स्वतंत्ररित्या कळवण्यात येतील. या प्रात्यक्षिक परीक्षेची योजना पुढीलप्रमाणे राहील.

 1. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा 2005 नुसार प्रयोग असल्याने शाळेतील एक शिक्षक अंतर्गत परीक्षक म्हणून राहील तर मंडळाने नेमून दिलेल्या एक बाह्य परीक्षक राहील. या दोन परीक्षकांनी ही प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडावी. या परीक्षकांनी प्रयोगपरीक्षेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखालीच पार पाडावयाची आहे.
 2. या परीक्षेसाठी 30 ते 32 विद्यार्थ्यांचा एक गट करावा.
 3. या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 मधील प्रत्येकी । प्रयोग करण्यास सांगावा. या प्रात्यक्षिक कार्यासाठी प्रत्येकी 45 मिनिटे याप्रमाणे एकूण 90 मिनिटांचा कालावधी देण्यात येईल.
 4. इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 व भाग 2 साठी अभ्यासक्रमानुसार एकूण 24 प्रात्यक्षिके समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
 5. प्रत्येक प्रात्यक्षिक हे कृती आणि प्रमाणित निरीक्षण तक्ता देऊन सखोल स्पष्ट करण्यात आले आहे.
 6.  प्रात्यक्षिकांच्या सैध्दांतिक भागाशी निगडीत बहुपर्यायी प्रश्न विचारले आहेत.
 7. प्रात्यक्षिकांवर आधारीत विद्याथ्र्यांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचारप्रवर्तक असे विविध प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासारखे इतर प्रश्न प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी शिक्षकांनी विचारावेत.
 8. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस वर्ष अखेरीस 20 गुणांची एकदाच प्रयोग परीक्षा घ्यावी.
 9. विदयार्थ्याने एकूण दोन प्रयोग करावयाचे आहेत.
 10. वरील कार्यक्रमानुसार एका दिवसात तीन गटांची म्हणजेच 90 विद्यार्थ्यांची प्रयोग परीक्षा घेण्यात यावी. तथापि, जेथे 90 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्यांची परीक्षा विदयार्थी संख्येच्या प्रमाणात अधिक दिवस चालू राहील.
 11. ज्या शाळेत कमी विद्यार्थी असतील तेथे लहान लहान गट पाडून ही परीक्षा एका दिवसात पूर्ण होईल असे पाहावे.
 12. परीक्षा संपताच परीक्षकांनी गुणपत्रके भरून मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार परीक्षा मंडळ कार्यालयात सादर करावीत.
 13. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा 20 गुणांची राहील.
इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे
इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे

इयत्ता 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंद वही उत्तरे  | 10th ssc science practical book answers pdf 

दहावी प्रयोगवही सोडवलेली मराठी | इंग्रजी माध्यम 👇

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे 2022

दहावी प्रयोगवही सोडवलेली मराठी | इंग्रजी माध्यम


इ. 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका कार्ड | practical chart | cards | sheets | slips

इ. 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका कार्ड | practical chart | cards | sheets | slips
प्रात्यक्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका कार्ड
practical chart | cards | sheets | slips
Tags

#10th science practical note book part 1
#10th science practical balbharti book
#10th science practical rocords part 1
#10 science practical no 1 to 12th
#10 वी प्रात्यक्षिक कार्य नोंदवही विज्ञान भाग 1
#vidnyan aani tantradnyan varg 10 va
#vidnyan pratyakshik kaary nond vahi#DigitalVidnyan,
#DigitalVidnyan,
#class10thScience,
#Class9thScience,
#DigitalVigyan,
#10vividnyan,
#9vividnyan,


प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank 2022

प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank 2022

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम (शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२) Reduced Syllabus

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download

इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download 

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 2022

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2022🆕

10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी 2022

इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा

SSC Board Exam Internal Marks List 2022 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2022


CATEGORIES

1 टिप्पण्या

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >