प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता दहावी-बारावी | SSC-HSC Board Question Bank 2025

प्रश्नपेढी | प्रश्नसंच | इयत्ता दहावी | SSC Board Question Bank | प्रश्नपेढी | प्रश्नसंच | इयत्ता बारावी HSC Board Question Bank | 2022 download | class-10-and-12-all-class-subject-wise-ssc-board-hsc-board-question-papers-banks-prashnpedhi-prashnsanch-pdf प्रश्नपेढी+इयत्ता+दहावी+बारावी+बोर्डquestion-papers-for-the-practice-of-students-of-class-10th-and-12th-available question-bank-download-2022. 10th-12th-Question-Papers-pdf-2022-Marathi-prashnpedhi-prashnsanch.


प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता दहावी-बारावी | SSC-HSC  Board Question Bank 2023
प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता दहावी-बारावी
SSC-HSC  Board Question Bank 2024

प्रश्नपेढी | प्रश्नसंच इयत्ता दहावी | SSC Board Question Bank | प्रश्नपेढी | प्रश्नसंच इयत्ता बारावी | HSC Board Question Bank | 2025

आता पालक आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे, त्यांच्या मनातील दूर होईल, यादृष्टीने नियोजन करण्यासाठी “प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता दहावी "SSC Board Question Bank" प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता बारावी "HSC Board Question Bank केली आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव करता येईल, त्यांना स्वयंअध्ययनासाठी मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. question-papers-for-the-practice-of-students-of-class-10th-and-12th-available.

इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी बोर्ड प्रश्नपेढी-प्रश्नसंच 

वर्षभर दहावी बारावी बोर्ड अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवला जात असताना फारसा बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीला वेळ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण न होणे, 'सराव परीक्षा घेता न येणे, लिखाणच्या बाबतीत सराव नसणे असे अनेक प्रश्न या परीक्षेदरम्यान वर्षभर उपस्थित झाले. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) SCERT त्यांच्या संकेतस्थळावर दहावी बारावीतील विषयांचे ऑनलाइन 'प्रश्‍नपेढी' (question bank) उपलब्ध करून दिले गेले आहेत. हे 'प्रश्नसंच' विद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव व्हावा म्हणून देण्यात आले असून यातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, असे एससीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एससीईआरटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

SSC Board Question Bank HSC Board Question Bank 2025

'प्रत्येक विषयांच्या' घटकांवर किमान 15 ते 20 प्रश्‍न, असा प्रत्येक विषयांचा 'प्रश्‍नसंच' 'प्रश्नपत्रिका' असणार आहे. सोबतच, कोणता प्रश्न किती गुणांसाठी परीक्षेला येऊ शकतो, तो कसा सोडवला गेला पाहिजे याची समज आणि सराव विद्यार्थ्यांना होणार आहे. गणित, विज्ञान, भाषा या विषयांवर प्रश्नसंचाचा विशेष भर असेल

दहावी, बारावी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक उपलब्ध! येथे करा डाउनलोड सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका  download  करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Question Bank Download 2024 – Maharashtra State Council of Educational Research and Training has released the subject wise question bank for 10th and 12th STD. The question bank can be accessed from the official website of SCERT March 2024

प्रश्नपेढी | प्रश्नसंच इयत्ता दहावी | बारावी | SSC-HSC Board Question Bank 2023-24

scert मार्फत प्रसिद्ध झालेल्या सुचने नुसार  scert website वर आवश्यक मटेरियल upload करण्याचे काम सुरु आहे.
त्याच बरोबर प्रथम सत्र प्रमाणे ज्या इयत्ताना PAT लागू आहे त्या इयत्ताचे ठराविक विषय प्रश्न पत्रिका देखील पुरवल्या जाणार आहेत.

प्रश्नपेढी 2024-25 पाहण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करा.
इयत्ता 10 वी:- विज्ञान विषयाची नमुना सराव प्रश्नपत्रिका 2025
👉 Download PDF

इयत्ता १० वी बोर्ड प्रश्नपेढी-प्रश्नसंच SSC Board Question Bank  👉 Download PDF

इयत्ता 12 वी बोर्ड प्रश्नपेढी-प्रश्नसंच HSC Board Question Bank  👉 Download PDF

इयत्ता 5 वी  प्रश्नपेढी-प्रश्नसंच  Question Bank  👉 Download PDF

इयत्ता 8 वी  प्रश्नपेढी-प्रश्नसंच  Question Bank  👉 Download PDF


सूचना

  1. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव करून देण्यासाठीच.
  2. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी.

प्रश्नपेढी | प्रश्नसंच इयत्ता दहावी | बारावी | SSC-HSC Board Question Bank 2022-23





सूचना

  1. फक्त विद्यार्थ्यांना प्रश्नप्रकारांचा सराव करून देण्यासाठीच.
  2. सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी.

प्रश्नपेढी | प्रश्नसंच इयत्ता दहावी | बारावी | SSC-HSC Board Question Bank 2021-22

प्रश्नपेढी २०२१-22 पाहण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करा.

 

इयत्ता १० वी बोर्ड प्रश्नपेढी-प्रश्नसंच

SSC Board Question Bank

इयत्ता १२ वी बोर्ड प्रश्नपेढी-प्रश्नसंच

HSC Board Question Bank




प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता दहावी SSC Board Question Bank प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता बारावी HSC Board Question Bank 2022

प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता दहावी SSC Board Question Bank
प्रश्नपेढी-प्रश्नसंच इयत्ता बारावी HSC Board Question Bank


www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


*scert मार्फत प्रसिद्ध झालेल्या सुचने नुसार scert website वर आवश्यक मटेरियल upload करण्याचे काम सुरु आहे. त्याच बरोबर प्रथम सत्र प्रमाणे ज्या इयत्ताना PAT लागू आहे त्या इयत्ताचे ठराविक विषय प्रश्न पत्रिका देखील पुरवल्या जाणार आहेत.*

इयत्ता १० वी प्रश्नपेढी इयत्ता १२ वी प्रश्नपेढी
इयत्ता १०वी, १२वी साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका :

*इयत्ता ५वी, ८वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी शासन निर्णय दिनांक ०७-१२-२०२३ नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका*
इयत्ता ५ वी प्रश्नपेढी
इयत्ता ८ वी प्रश्नपेढी

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post