इ. | इयत्ता | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | सहावी | सातवी |आठवी | नववी | दहावी | सहावी ते आठवी | साठी | सामान्य विज्ञान | नववी ते दहावीसाठी | विज्ञान व तंत्रज्ञान | शिक्षक | पालक | विद्यार्थी | करिता | विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop | Live Webinar | Etc. | Iyatta | 6th | 7th | 8th | 9th | 10th | Sixth | Seventh | Eighth | Ninth X | Sixth to Eighth | For | General Science | For ninth to tenth | Science and Technology | Teacher | Spinach | Students | इ. | इयत्ता | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | सहावी | सातवी |आठवी | नववी | दहावी | सहावी ते आठवी | साठी | सामान्य विज्ञान | नववी ते दहावीसाठी | विज्ञान व तंत्रज्ञान | शिक्षक | पालक | विद्यार्थी | करिता | विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop | Live Webinar | Etc. | Iyatta | 6th | 7th | 8th | 9th | 10th | Sixth | Seventh | Eighth | Ninth X | Sixth to Eighth | For | General Science | For ninth to tenth | Science and Technology | Teacher | Spinach | Students
विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop | Live Webinar
विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा, राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून विज्ञान विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि वर्गामध्ये हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने विज्ञान विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दि. 03/01/2022 पासून दर सोमवारी इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी 3 ते 4 आणि इयत्ता नववी ते दहावीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दुपारी 4 ते 5 या वेळेत तज्ञ मार्गदर्शक यांचेकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी युट्युब ची लिंक आणि इतर तपशील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा सहभागाबाबत | Regarding participation in Online Workshops on Science subjects
सदर विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये उर्वरित शालेय विषयांचे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना सुद्धा सहभाग घेता येईल. तरी आपल्या अधिनस्थ शाळेतील इयत्ता सहावी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विज्ञान विषयांच्या शिक्षकांसह उर्वरित शालेय विषयांचे शिक्षक, पालक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यात आणि शिक्षकांना याबाबत अवगत करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी असे परिपत्रक सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ३० यांचेकडून निर्गमित करण्यात आलेले आहे.
दिलेल्या लिंकचा वापर करून आपण विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा 2022 करिता वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे
विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop | Live Webinar
Online Science Workshops for Science Teachers jointly organized by the Department of Science, State Council for Educational Research and Training, Maharashtra, Pune and Agastya International Foundation to demonstrate and demonstrate science by making replicas of various experiments from materials easily available to teachers in the State. Conducting online workshops Are coming. In order to arouse the interest of students in science subjects, this online workshop will provide guidance to the teachers of science subjects from 6th to 10th in Maharashtra on how to explain selected concepts of science subjects through practical action and using various replicas. On Every Monday from 03/01/2022 teaching general science subject for class VI to VIII Online guidance will be provided by expert guides from 3 to 4 pm for teachers and from 4 to 5 pm for teachers teaching science and technology in class IX to X. A link to YouTube and other details for the online workshop on this science subject has been made available here.
Regarding participation in Online Workshops on Science subjects
Teachers, parents and students of other school subjects can also participate in this online workshop on science. However, the necessary action should be taken at your level to disseminate this information to the teachers, parents and maximum number of students of the remaining school subjects, including science teachers from class VI to class X in your subordinate school. Such a circular has been issued by the Joint Director, State Council for Educational Research and Training, Maharashtra, Pune 30.
You should be able to attend the online workshop on science subject 2022 using the given link
Click Here to Join Workshop 👉 विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा Online Science Workshop
विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा 2022| Online Science Workshop 2022 |