--> Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य | School Edutech

Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य

Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य

सामान्य ज्ञान प्रश्न | General knowledge questions in marathi | जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK questions in marathi | General knowledge questions and answers in marathi | gk questions in marathi | सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी | मराठी सामान्यज्ञान - Marathi Gk Objective Q&A-(General Knowledge in Marathi Online Test Series) | General Knowledge Questions in Marathi | Online General Knowledge Test in Marathi

Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य


GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी

मराठी साहित्य - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी | GK Quiz in Marathi - Marathi Literature

General Knowledge Questions : सध्याचे युग म्हणजे स्पर्धेचे युग त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी,  शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शाळांमध्ये \घरामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित GK Quiz in Marathi मधील प्रश्नाचा सराव केल्यास मुलांच्या ज्ञानात नक्की भर पडणार त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मराठी माध्यमातील सामान्यज्ञान चाचणी स्वतः च्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरेल. 

General Knowledge Quiz in Marathi: विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी अनेक  प्रश्न विचारले जातात. परंतु आपल्याला ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. आपल्या भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, याठिकाणी School Edutech तुम्हाला ते खास प्रश्न GK Quiz in Marathi test द्वारे त्यांच्या उत्तरांसह उपलब्ध करून देत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची तयारी म्हणून त्यांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील व स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला नक्की मदत होईल.

सामान्य ज्ञान [ General Knowledge in Marathi ]

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर या ठिकाणी  दिलेली 100+ GK Quiz in Marathi (GK Questions Marathi) तुम्हाला या स्पर्धा यश मिळायला नक्कीच मदत करतील हि अपेक्षा. GK questions in marathi : पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. याठिकाणी आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) पाहणार आहोत.

GK Quiz in Marathi 

GK Quiz in Marathi मध्ये भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, राजकारण आणि चालू घडामोडींवर आधारित मराठीतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न आधारित GK Quiz in Marathi तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षांची तयारी करत असल्यास ही चाचणी उपयुक्त ठरेल. 

अनेक  स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षार्थीला असे प्रश्न विचारले जातात जे पाहताच विद्यार्थ्यांना घाम फुटतो. स्पर्धा परीक्षेमध्ये असे बहुअर्थी  प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे  कोणीही सहजासहजी देऊ शकत नाही. त्यासाठी General Knowledge Quiz in Marathi यातील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान अभ्यास असणे गरजेचे आहे.

General knowledge marathi

General knowledge marathi : पोलिस, तलाठी, MPSC परीक्षा करिता देखील GK  जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर GK आधारित प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात देखील उपयुक्त असे महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) याठिकाणी पाहणार आहोत.

GK Quiz in Marathi मधील ठळक मुद्दे:
  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचे
  • देश आणि जगातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल जाणून घ्या
  • या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतात का हे तपासा

GK Quiz: अनेकविध क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या अनेक महापुरुष, नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या योगदानातून हे संपूर्ण  जग निर्माण झाले आहे. त्यांचे हे बहुमोल योगदान मानवी समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वियार्थ्यांना प्रश्न विचारले जातात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करुन सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.


Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी साहित्य

Please fill the Your Name & Roll No

Generated By School Edutech

coin :  0

Name : Apu

Roll : 9

Total Questions:

Correct: | Wrong:

Attempt: | Percentage:



[1] १)' ऐ मेरे वतन के लोगो ' हे गीत कोणी लिहिलेले आहे ?
कवी संदीप
कवी प्रदीप
कवी मनोज
कवी हिमेश

[2] ' ऐ मेरे वतन के लोगो ' हे गीत कोणी गायिले आहे ?
आशा भोसले
सोनू निगम
लता मंगेशकर
अवधूत गुप्ते

[3] भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे ?
बंकिमचंद्र
रवींद्रनाथ टागोर
आझाद
जावेद अख्तर

[4] भारताची राष्ट्रीय दूरचित्रवाणी कोणती ?
सोनी
झी
सह्याद्री
दूरदर्शन ( डी. डी. नॅशनल)

[5] ' वंदे मातरम् ' हे गीत कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे ?
आनंदवन
कन्हेरीमठ
आनंदमठ
मठवन

[6] भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
वंदेमातरम्
प्रतिज्ञा
जनगणमन
इन्कलाब झिंदाबाद

[7] भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे ?
जनगणमन
वंदेमातरम्
प्रतिज्ञा
इन्कलाब झिंदाबाद

[8] ' डिस्कव्हरी आॅफ इंडिया ' (भारत एक खोज) हा ग्रंथ कोणी लिहिला ?
महात्मा गांधी
मोतीलाल नेहरू
पंडित जवाहरलाल नेहरू
लोकमान्य टिळक

[9] ' श्यामची आई ' ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
महात्मा गांधी
श्याम देशपांडे
माने गुरुजी
साने गुरुजी

[10] ' वंदे मातरम् ' हे गीत कोणी लिहिले आहे ?
बंकिमचंद्र चटर्जी
राविन्रनाथ टागोर
साने गुरुजी
पंडित नेहरू

हे देखील पहा...

GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now

365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

samanya-dnyan-chachani
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी 365
gk-quiz-in-marathi-samanya-dnyan-test
gk-quiz-in-marathi-samanya-dnyan-chachani
-मराठी-मध्ये-सामान्य-ज्ञान-चाचणी-365
Maharashtra-GK-Quiz-in-Marathi-सामान्यज्ञान-चाचणी-महाराष्ट्र
-मराठी-मध्ये-सामान्य-ज्ञान-चाचणी-365
marathi-sahitya-samanya-dnyan-chachani
मराठी-साहित्य-सामान्यज्ञान-चाचणी-GK-Quiz-Marathi-Literature

COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,20,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,13,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,15,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य
Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य
Marathi Literature GK Quiz in Marathi 4 - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी - मराठी साहित्य
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3lE_soh5_1pSqVA6a-fNASAUe8al_vU8LcNtJdBvYpeckLFLkp0aKWrlhqp82hq5lhpb-_fvc-mgMHtyvZIdgE8i1N0PDUlDseLCJSjm3nDOIstVRplzpreZUv4DqsEFpBaG1HTT85FDpfDbcj45anapjxM6wQdzBExHTHOJebjzcLHqQOlzaXctj6A/w400-h225/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-GK-Quiz-Marathi-Literature.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3lE_soh5_1pSqVA6a-fNASAUe8al_vU8LcNtJdBvYpeckLFLkp0aKWrlhqp82hq5lhpb-_fvc-mgMHtyvZIdgE8i1N0PDUlDseLCJSjm3nDOIstVRplzpreZUv4DqsEFpBaG1HTT85FDpfDbcj45anapjxM6wQdzBExHTHOJebjzcLHqQOlzaXctj6A/s72-w400-c-h225/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-GK-Quiz-Marathi-Literature.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2023/04/marathi-sahitya-samanya-dnyan-chachani.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2023/04/marathi-sahitya-samanya-dnyan-chachani.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×