-->

दिनविशेष प्रश्नमंजुषा | Special Days Quiz

सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी दिनविशेष अत्यंत महत्वपूर्ण असतात. dinvishesh in marathi ,Special day in marathi , imp day in marathi ,महत्वपूर्ण दिनविशेष खाली काही महत्वाचे दिनविशेष प्रश्नमंजुषा दिलेल्या आहे. सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी दिनविशेष अत्यंत महत्वपूर्ण असतात. महाराष्ट्र, राष्ट्रीय, जागतिक अशा तीन गटात दिनविशेष विभागून त्यानुसार महत्वपूर्ण दिनविशेष प्रश्नमंजुषा - Important special days Quiz दिलेल्या आहेत. ( Below are some important special days. Special days are very important for all competitive exams. Special days are divided into three groups namely Maharashtra, National and Global.) दैनंदिन दिनविशेष – घडामोडी, जन्म, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवसांची महत्वपूर्ण दिनविशेष प्रश्नमंजुषा / Important special days Quiz स्वरुपात सविस्तर माहिती.  List of Important Dates For MPSC / UPSC and Any Competitive Exam. There are many people will search on internet on दिनविशेष शोधा or Dinvishesh. Here the aspirants search will end. Here we have given month wise Dinvishesh for Candidates.

दिनविशेष प्रश्नमंजुषा | Special Days Quiz

महत्वपूर्ण  दिनविशेष प्रश्नमंजुषा ( Important Special Days Quiz)

वर्षाचे 365 दिवसांपैकी कित्येक दिवस असे आहे की ज्या दिवशी काहीतरी विशेष घडले आहे किंवा कोणत्यातरी महापुरुषांचा जन्म, पुण्यतिथी किंवा महत्वाच्या घटनाघडलेल्या आहेत. अशा प्रकारचे दिनविशेष स्पर्धा परीक्षेत नेहमीच विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक याचे करिता  महत्त्वाचे दिवस व त्याबरोबर त्या दिवसानिमित्त प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देत आहोत. वर्ग तीन आणि चार च्या तसेच एमपीएससीच्या परीक्षेत सुद्धा दिनविशेष बद्दल प्रश्न विचारलेले आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती प्रश्नमंजुषा स्वरुपात मिळणार आहे. संपूर्ण वर्षाचे दिनविशेष (Dinvishesh). दैनंदिन दिनविशेष - घडामोडी, जन्म, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवसांची सविस्तर माहिती Important Days. Check out the the special days of the year

संपूर्ण वर्षाचे दिनविशेष

दिनविशेष इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, जन्म, वाढदिवस, पुण्यतिथी, मृत्यू, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे संपूर्ण वर्षाचे दिनविशेष  प्रश्नमंजुषा. 

लक्षात ठेवा दिनविशेष प्रश्नमंजुषा मुळे...

  • कोणत्या दिवशी -कोणत्या तारखेला नेमके काय घडले? याची माहिती मिळणार
  • कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म कधी झाला? याची माहिती मिळणार
  • प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नेमकी तारीख काय? याची माहिती मिळणार
  • जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे विश्वसनीय संदर्भ कोणते? याची माहिती मिळणार
  • आजचा इतिहास: इतिहासातील प्रस्तुत घटनांचे ऐतिहासिक दाखले कोणते? याची माहिती मिळणार
  • या सर्व माहितीसाठी  ‘दिनविशेष प्रश्नमंजुषा’ हा विभाग आपणांस उपयुक्त ठरेल.

महाराष्ट्र दिनविशेष

दिनांक दिनविशेष दिनविशेष प्रश्नमंजुषा
3 जानेवारी बालिका दिन (सावित्रीबाई फुले जयंती ) Start Quiz
6 जानेवारी पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर जयंती) Start Quiz
19 फेब्रुवारी शिवजयंती Start Quiz
26 फेब्रुवारी सिंचन दिन (शंकरराव चव्हाण पुण्यतिथि) Start Quiz
27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन (कवी कुसुमाग्रज यांची जयंती) Start Quiz
10 मार्च उद्योग दिन Start Quiz
12 मार्च समता दिन (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन) Start Quiz
11 एप्रिल शिक्षक हक्क दिन (महात्मा फुले जयंती) महात्मा फुले सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Mahatma Fule GK Quiz
1 मे 
महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Maharashtra Special DayQuiz - Start Quiz
06 मे

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन Rajarshi Shahu Maharaj GK Quiz in Marathi | राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित प्रश्नमंजूषा - Start Quiz
26 जून सामाजिक न्याय दिन (राजर्षी शाहू म.जयंती ) Start Quiz
1 जुलै कृषि दिन (वसंतराव नाईक जयंती) Start Quiz
1 ऑगस्ट महसूल दिन Start Quiz
20 ऑगस्ट माहिती तंत्रज्ञान दिन Start Quiz
1 सप्टेंबर रेशीम दिन Start Quiz
23 सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन Start Quiz
28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन Start Quiz
5 नोव्हेंबर मराठी रंगभूमि दिन Start Quiz
14 नोव्हेंबर जैव तंत्रज्ञान दिन Start Quiz
26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिन Start Quiz

राष्ट्रीय दिनविशेष

दिनांक दिनविशेष दिनविशेष प्रश्नमंजुषा
12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंती) Start Quiz
15 जानेवारी राष्ट्रीय सेवा योजना दिन , भूदल दिन Start Quiz
24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन Start Quiz
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन Start Quiz
30 जानेवारी हुतात्मा दिन (म.गांधी पुण्यतिथि) Start Quiz
31 जानेवारी तटरक्षक दिन Start Quiz
24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादक दिन Start Quiz
28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन Start Quiz
4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन Start Quiz
1 एप्रिल हवाई दल दिन Start Quiz
5 एप्रिल राष्ट्रीय सागरी नौकानयन दिन Start Quiz
14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अग्नि शामक सेवा दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा | Dr. Babasaheb Ambedkar GK Quiz
24 एप्रिल पंचायत राज दिन पंचायत राज सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा  - Panchayat raj GK Quiz in Marathi
11 मे
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन सामान्य ज्ञान | National Technology Day GK Quiz
21 मे दहशतवाद विरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिथि ) Start Quiz
19 जुलै बँक राष्ट्रीयकरण दिन Start Quiz
26 जुलै कारगिल विजय दिवस Start Quiz
9 ऑगस्ट ऑगस्ट क्रांति दिन Start Quiz
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन Start Quiz
20 ऑगस्ट सदभावणा दिन (राजीव गांधी जयंती) Start Quiz
29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन (मेजर ध्यानचंद जन्मदिन) Start Quiz
5 सप्टेंबर शिक्षक दिन (सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती ) Start Quiz
2 ऑक्टोबर म.गांधी जयंती व लालबहादुर शास्त्री जयंती Start Quiz
8 ऑक्टोबर वायुसेना दिन व हवाई दिन Start Quiz
10 ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल दिन Start Quiz
21 ऑक्टोबर पोलिस स्मृतीदिन Start Quiz
31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकात्मता दिन (इंदिरा गांधी पुण्यतिथि ) Start Quiz
9 नोव्हेंबर विधिसेवा दिन Start Quiz
11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन (मौलाना आझाद जन्मदिन ) Start Quiz
14 नोव्हेंबर बालक दिन (प.जवाहरलाल नेहरू जयंती ) Start Quiz
26 नोव्हेंबर संविधान दिन Start Quiz
27 नोव्हेंबर राष्ट्रीय छात्र सेवा दिन Start Quiz
1 डिसेंबर सीमा सुरक्षा दल दिन Start Quiz
3 डिसेंबर औद्योगिक सुरक्षा दिन Start Quiz
4 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन Start Quiz
6 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन Start Quiz

जागतिक दिन विशेष

दिनांक दिनविशेष Start Quiz
26 जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन Start Quiz
8 मार्च जागतिक महिला दिन Start Quiz
15 मार्च जागतिक ग्राहक दिन Start Quiz
21 मार्च जागतिक वन दिन व जागतिक अपंग दिन Start Quiz
22 मार्च जागतिक पाणी दिन Start Quiz
23 मार्च जागतिक हवामान दिन Start Quiz
24 मार्च जागतिक क्षयरोग दिन Start Quiz
7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, नो स्मोकिंग डे Start Quiz
18 एप्रिल जागतिक वारसा दिन Start Quiz
22 एप्रिल जलसंपत्ती दिन, पृथ्वी दिन (वसुंधरा दिन) Start Quiz
1 मे जागतिक कामगार दिन Start Quiz
3 मे प्रेस स्वतंत्रता दिन Start Quiz
8 मे जागतिक रेडक्रॉस दिन Start Quiz
15 मे जागतिक कुटुंब दिन Start Quiz
17 मे जागतिक दूरसंचार दिन Start Quiz
24 मे राष्ट्रकुल दिन Start Quiz
31 मे धूम्रपान व तंबाखूरहित दिन Start Quiz
5 जून
जागतिक पर्यावरण दिन Start Quiz
6 जून आंतरराष्ट्रिय बालरक्षक दिन Start Quiz
13 जून आंतरराष्ट्रिय विधवा दिन Start Quiz
21 जून आंतरराष्ट्रिय योग दिन Start Quiz
11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन Start Quiz
6 ऑगस्ट हिरोशिमा दिन Start Quiz
8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन Start Quiz
14 सप्टेंबर अंधासाठी ध्वज दिन Start Quiz
16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन Start Quiz
25 सप्टेंबर जागतिक सागरी नौकानयन दिन Start Quiz
27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन Start Quiz
1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिन Start Quiz
5 ऑक्टोबर जागतिक निवारा दिन Start Quiz
9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन Start Quiz
15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिन Start Quiz
16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन Start Quiz
24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्रसंघटना दिन Start Quiz
1 नोव्हेंबर रेडक्रॉस ध्वजदिन Start Quiz
1 डिसेंबर जागतिक एड्स दिन Start Quiz
10 डिसेंबर जागतिक मानवी अधिकार दिन Start Quiz
23 डिसेंबर किसान दिन Start Quiz


Other searches
दिनविशेष यादी
Aajcha dinvishesh
Aaj ka din vishesh
आजचा जागतिक दिन कोणता
Today's dinvishesh in english
दिनविशेष 2023
आजचा दिनविशेष
आजचे पंचांग दिनविशेष
दिनविशेष यादीदिनविशेष यादी 2023
दिनविशेष आजचा
आजचे दिनविशेष
आजचा मराठी दिनविशेष365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz


GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


-जीके-क्विज-इन-मराठी

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >