-->

DA Hike Latest News : कर्मचाऱ्यांसाठी मिळणार खुशखबर! आनंदाची बातमी, पहा किती वाढणार पगार

DA Hike Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central employees) केंद्र सरकारकडून (Central Goverment) लवकरच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात (DA) वाढ केली जाण्याची घोषणा होऊ शकते. पुढच्या महिन्यात कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्यात (DA) च्या स्वरूपात लाभ मिळू शकतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

DA Hike Latest News : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!  मिळणार आनंदाची बातमी, पहा किती वाढणार पगार

7th pay commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 

AICPI निर्देशांकाच्या मागील महिन्यात घेतलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे की त्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्के (4%) वाढ जाहीर केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Union Cabinet Meetings) याची घोषणा केली जाऊ शकते. म्हणजेच पगारात तुम्हाला वाढीव लाभ नक्की मिळू शकतो.

महागाई भत्त्यात (DA) थकबाकीही मिळेल परिपत्रक

कर्मचाऱ्यांचा नवीन महागाई भत्ता 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल म्हणजेच तुम्हाला मागील महिन्यांचे थकबाकी म्हणून चार टक्के फरकासह वेतन मिळेल आणि ही रक्कम वाढीव DA सोबत तुमच्या खात्यात जमा केली जाईल. सणासुदीच्या काळात एकापाठोपाठ एक राज्ये (State) कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आहेत. सरकारच्या महागाई भत्त्यात 4% वाढ झाल्यामुळे त्याचा थेट फायदा 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना होऊ शकतो.

नवीन 42% डीए मिळेल परिपत्रक

कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA)अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकावर अवलंबून असतो. त्या बदलानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्यानुसार वाढ होते. यावर्षी, जानेवारी 2023 मध्ये, DA मध्ये 4 टक्के वाढ होईल, त्यानंतर कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता DA मिळेल.

7 व्या वेतन आयोगानुसार वेतनात किती वाढ होणार? परिपत्रक

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्त्यानुसार वेतन मिळत आहे. सरकारने त्यात 4 टक्के वाढ केल्यास ती ४२ टक्के होईल. अशा परिस्थितीत, जर तुमचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास, तर तुमचा एकूण DA 6,840 रुपये असेल आणि एकूण फायदा 720 रुपये प्रति महिना मिळेल. त्याच वेळी, मूळ वेतनावर कमाल 54,000 रुपये, DA म्हणून 56,000 रुपये 27,312 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला दरमहा एकूण 2,276 रुपयांचा फायदा मिळेल.

2023 मध्ये DA वाढवण्याचा मार्ग मोकळा करा परिपत्रक

ग्राहक किंमत निर्देशांकातील फरक पाहिल्यास, निर्देशांकात वाढ झाल्यामुळे पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्येही महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग हळूहळू मोकळा होत आहे. मात्र, आता ही वाढ किती होणार, यासाठी पाच महिन्यांची आकडेवारी पाहावी लागेल. जुलै ते डिसेंबर या कालावधीतील AICPI निर्देशांकाच्या डेटावर आधारित, जानेवारी 2023 मध्ये महागाई भत्ता वाढेल.

salary-da-calculator-४२-takke-mahagaibhatta-wadh

महागाई भत्ता ४२% – पगार किती वाढेल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

42 % DA Calculater

7th pay commission Salary Calculator थकबाकीने मिळणारा महागाई भत्ता फरक काढा काही सेकंदात

केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारी सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता लागू शासन निर्णय निर्गमित दिनांक 2023     

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

-42-टक्के-महागाई-भत्त्यात-वाढ

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >