General Knowledge online Quiz in Marathi | मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी

सामान्य ज्ञान प्रश्न | General knowledge questions in marathi | जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK questions in marathi | General knowledge questions and answers in marathi | gk questions in marathi | सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी | मराठी सामान्यज्ञान - Marathi Gk Objective Q&A-(General Knowledge in Marathi Online Test Series) | General Knowledge Questions in Marathi | Online General Knowledge Test in Marathi

General Knowledge online Quiz in Marathi | मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी

General Knowledge online Quiz in Marathi | मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी

General Knowledge Quiz in Marathi: विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला जनरल नॉलेज चे महत्व नक्कीच माहित असेल. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge questions in Marathi संबंधी अनेक  प्रश्न विचारले जातात. परंतु आपल्याला ते प्रश्न वाचायला थोडे कठीण वाटतात. आपल्या भारताचा इतिहास असो वा भूगोल, तो एवढा मोठा आहे की, या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, याठिकाणी School Edutech तुम्हाला ते खास प्रश्न GK Quiz in Marathi test द्वारे त्यांच्या उत्तरांसह उपलब्ध करून देत आहोत जे बहुतेक स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची तयारी म्हणून त्यांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील व स्पर्धा परीक्षा व नोकरीच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला नक्की मदत होईल.

GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी

Please fill the above data!

Generated By School Edutech

coin : 0

Name : Apu

Roll : 9

Total Questions:

Correct: | Wrong:

Attempt: | Percentage:

 

[1] महात्मा गांधींनी वास्तव्य केलेली बापू कुटी कोठे आहे ?
दांडी
साबरमती
सेवाग्राम ( वर्धा )
मुंबई

[2] सिंदखेड राजा येथे कोणाचा राजवाडा आहे ?
बजाजी निंबाळकर
लखुजी जाधव
धनाजी जाधव
सिंदखेड जाधव

[3] बुलढाणा जिल्ह्यातील कोणते तेल प्रसिद्ध आहे ?
शेंगतेल
करडई
सुर्यफुल
सोयाबीन

[4] श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांचे जन्मस्थान कोणते ?
शिवनेरी
फलटण
वेरूळ
सिंदखेडराजा (बुलढाणा)

[5] आनंदवन प्रकल्प ' कोठे आहे ?
आनंदनगर
मुंबई
वरोडा (चंद्रपूर)
अहमदाबाद

[6] आदिवासी शिक्षणाचे केंद्र कोणते ?
नंदुरबार
धुळे
अहेरी ( गडचिरोली )
वाशीम

[7] मुंबईतील मोठी झोपडपट्टी कोणती ?
कांदिवली
घाटकोपर
वरळी
धारावी

[8] गोरेगाव चित्रनगरी (फिल्म सीटी) कोठे आहे ?
हैद्राबाद
कोल्हापूर
मुंबई
पुणे

[9] बोरिवली येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे ?
राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
संत ज्ञानेश्वर उद्यान
बोरीवली उद्यान

[10] पालघर जिल्ह्यला कोणत्या राज्याची सीमा लागते ?
मध्यप्रदेश
गुजरात
मुंबई
कर्नाटक

सामान्य ज्ञान [ General Knowledge in Marathi ]

जर का तुम्ही MPSC, Police Bharti, Talathi Bharti यांसारख्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर या ठिकाणी  दिलेली 100+ GK Quiz in Marathi (GK Questions Marathi) तुम्हाला या स्पर्धा यश मिळायला नक्कीच मदत करतील हि अपेक्षा. GK questions in marathi : पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. याठिकाणी आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) पाहणार आहोत.

GK Quiz in Marathi 

GK Quiz in Marathi मध्ये भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, राजकारण आणि चालू घडामोडींवर आधारित मराठीतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न आधारित GK Quiz in Marathi तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षांची तयारी करत असल्यास ही चाचणी उपयुक्त ठरेल. 

अनेक  स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षार्थीला असे प्रश्न विचारले जातात जे पाहताच विद्यार्थ्यांना घाम फुटतो. स्पर्धा परीक्षेमध्ये असे बहुअर्थी  प्रश्न विचारले जातात ज्याची उत्तरे  कोणीही सहजासहजी देऊ शकत नाही. त्यासाठी General Knowledge Quiz in Marathi यातील चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान अभ्यास असणे गरजेचे आहे.

General knowledge marathi

General knowledge marathi : पोलिस, तलाठी, MPSC परीक्षा करिता देखील GK  जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे विचारली जातात. आणि शाळांमध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर GK आधारित प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासात देखील उपयुक्त असे महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे (GK questions in marathi) याठिकाणी पाहणार आहोत.

GK Quiz in Marathi मधील ठळक मुद्दे:
  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचे
  • देश आणि जगातील महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल जाणून घ्या
  • या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतात का हे तपासा

GK Quiz: अनेकविध क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या अनेक महापुरुष, नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या योगदानातून हे संपूर्ण  जग निर्माण झाले आहे. त्यांचे हे बहुमोल योगदान मानवी समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या वियार्थ्यांना प्रश्न विचारले जातात. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करुन सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

General Knowledge online Quiz  in Marathi : अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge  संबंधी प्रश्न विचारले जातात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी या सर्वावर आधारित प्रश्न विचारले जातात.

    हा संपूर्ण अभ्यास एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही आपल्यासाठी  ते खास प्रश्न घेऊन General Knowledge online Quiz  in Marathi मालिका घेऊन आलो आहे. ज्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रश्नांची अचूक उत्तरेही लगेच प्राप्त होतील.

GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्यज्ञान चाचणी 👉Start All Quiz Now

365 दिनविशेष प्रश्नमंजुषा 👉 Special Days Quiz

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

samanya-dnyan-chachani
GK Quiz in Marathi - मराठी मध्ये सामान्य ज्ञान चाचणी 365
gk-quiz-in-marathi-samanya-dnyan-test
gk-quiz-in-marathi-samanya-dnyan-chachani
-मराठी-मध्ये-सामान्य-ज्ञान-चाचणी-365
Maharashtra-GK-Quiz-in-Marathi-सामान्यज्ञान-चाचणी-महाराष्ट्र
-मराठी-मध्ये-सामान्य-ज्ञान-चाचणी-365
marathi-sahitya-samanya-dnyan-chachani
मराठी-साहित्य-सामान्यज्ञान-चाचणी-GK-Quiz-Marathi-Literature
General-Knowledge-online-Quiz-in-Marathi -मराठी-सामान्य-ज्ञान-चाचणी
general-knowledge-online-quiz-in-marathi

Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post