महाराष्ट्र राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे होऊ शकतात. कारण महाराष्ट्र राज्यात आणखी नवीन 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे. 1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते. मात्र प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली. त्यानंतर आजपर्यंत आपल्या राज्यात नवीन 10 जिल्ह्यांची भर पडून ते 36 जिल्हे झाले. मात्र अजूनही गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो. त्यामुळे आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.

महाराष्ट्रात आता 58 जिल्हे होणार? 👉 पहा महाराष्ट्रातील 58 जिल्ह्यांची नावे
Maharashtra State Educational WhatsApp Group
*महाराष्ट्र राज्यात आता 36 ऐवजी 58 जिल्हे*
1 मे 1960 रोजी 26 जिल्ह्यांचं आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.
अनेक जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्यादृष्टीने मोठे होते.
प्रशासकीय कामासाटी नागरिकांची गैरसोय होऊ लागली.
गावातून येणाऱ्या नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवासात जातो. त्यामुळे आता राज्यात आणखी 22 जिल्ह्यांची मागणी.
पहा महाराष्ट्रातील 58 जिल्ह्यांची नावे
महाराष्ट्रातील-58-जिल्ह्यांची-नावे
महाराष्ट्रातील-58-जिल्हे
Tags:
अवांतर