-->
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी १ स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी १ आकारिक चाचणी २ निकाल प्रणाली संकलित चाचणी २ नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5 वी 8 वी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका pdf

YCMOU Online Admission 2023-2024 | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश

 YCMOU Online Admission 2023 | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड., बी.एड. (विशेष), एम.बी.ए. (प्रथम वर्ष) इत्यादी शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

YCMOU Online Admission 2023-2024 | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश | YCMOU Online Admission 2023-2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU- विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड., बी.एड. (विशेष), एम.बी.ए. (प्रथम वर्ष) इत्यादी शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्यात नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू होत आहे.

YCMOU Online Admission 2023-2024 Timetable | YCMOU Online Admission 2023-2024 | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ऑनलाईन प्रवेश वेळापत्रक

क्र. तपशील मुदत
1 ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यता मुदत दिनांक ०१.०७.२०२३ ते दिनांक ३१.०७.२०२३ पर्यंत (संध्याकाळी ११.५९ वाजेपर्यंत)
2 शुल्क भरण्याची मुदत दिनांक ०५.०७. २०२३ ते ०३.०८. २०२३ पर्यंत (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)

विद्यार्थ्यास ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील होमपेजवर जाऊन Admission या टॅबवर Prospectus (माहितीपुस्तिका) २०२३ २४ या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांच्या माहितीपुस्तिका उपलब्ध आहेत.

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल.

विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

YCMOU Online Admission सर्व शिक्षणक्रमांची सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षाची  👉 ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती याठिकाणी उपलब्ध

yashwantrao-chavan-maharashtra-open-university-ycmou-online-admission-2023-2024

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
×