-->
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी १ स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी १ आकारिक चाचणी २ निकाल प्रणाली संकलित चाचणी २ नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5 वी 8 वी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका pdf

इंग्रजी माध्यम सेतू उत्तर चाचणी - सेतू अभ्यास 2023-24 वेळापत्रक व अंबलबजावणी | Bridge Study 2023-24 | Setu Abhyas 2023-24

 राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वाचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासाठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतु अन्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Uttr Chachani | Bridge Course Final-testसेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test 👉 pdf डाउनलोड करा


इंग्रजी माध्यम सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test 👉 pdf डाउनलोड करासेतू अभ्यासक्रम,सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी pdf,सेतू अभ्यास,सेतू अभ्यासक्रम pdf 7th,सेतू अभ्यासक्रम इयत्ता तिसरी pdf,सेतू अभ्यासक्रम pdf,सेतू अभ्यासक्रम pdf 5वी,सेतू अभ्यासक्रम आठवी pdf,सेतू अभ्यासक्रम 2023-24 pdf,सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी pdf,setu abhyas,setu abhyas pdf,setu abhyas 2022 23 pdf,setu abhyaskram pdf,setu abhyas 9th class pdf,setu abhyaskram 10th class answers,setu abhyas uttar chachani,setu abhyaskram 9th class answers,setu abhyas kram,setu abhyas marathi

सेतू अभ्यास 2023-24 | सेतू अभ्यासक्रम पुन्हा !

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास (Setu Aabhyas) परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/संस्था करू शकतात. 

सेतू अभ्यासक्रम 2023-24 स्वरूप व महत्वाचा बदल :

शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/संस्था करू शकतात.

सेतू अभ्यास (2023-24) स्वरूप :

१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.

२. इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रथम भाषा, गणित, आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी ते दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र याविषयांसाठी सेतु अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.

४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यासाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.

पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त क्षेत्र अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी :

1. पूर्व चाचणी : दि.30 जून ते 3 जुलै 2023
2. 20 दिवसाचा सेतू अभ्यासक्रम : दि.4 जुलै ते 26 जुलै 2023
3. उत्तर चाचणी : दि. 27 ते 31 जुलै 2023

सेतू अभ्यासक्रम,सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी pdf,सेतू अभ्यास,सेतू अभ्यासक्रम pdf 7th,सेतू अभ्यासक्रम इयत्ता तिसरी pdf,सेतू अभ्यासक्रम pdf,सेतू अभ्यासक्रम pdf 5वी,सेतू अभ्यासक्रम आठवी pdf,सेतू अभ्यासक्रम 2023-24 pdf,सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी pdf,setu abhyas,setu abhyas pdf,setu abhyas 2022 23 pdf,setu abhyaskram pdf,setu abhyas 9th class pdf,setu abhyaskram 10th class answers,setu abhyas uttar chachani,setu abhyaskram 9th class answers,setu abhyas kram,setu abhyas marathi

सेतू अभ्यासाची अंमलबजावणी कशी करणार ?

1. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

2. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

3. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

4. सदर कृतिपत्रिका ( worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

5. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

6. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्याथ्र्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात. पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या ठेवावा.

7. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी. उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्वाना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळा भेटींच्या आधारे जिल्हानिहाय सेतू अभ्यास २०२३- २४ अहवाल शिक्षणाधिकारी व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने अंमलबजावणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास ईमेलद्वारे विनाविलंब सादर करावा.

अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत..

सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test


सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test 👉 pdf डाउनलोड करा


सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test 👉 pdf डाउनलोड करा


सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका | Setu Abhyas Uttr Chachani | Bridge Course Final-test 👉 pdf डाउनलोड करा

परिपत्रक वाचा / डाऊनलोड करा :


पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 | पूर्व चाचणी | उत्तर चाचणी (Bridge Course 2022-2023) | setu abhyas

सेतू अभ्यासक्रम,सेतू अभ्यासक्रम इयत्ता दुसरी pdf,सेतू अभ्यास,सेतू अभ्यासक्रम pdf 7th,सेतू अभ्यासक्रम इयत्ता तिसरी pdf,सेतू अभ्यासक्रम pdf,सेतू अभ्यासक्रम pdf 5वी,सेतू अभ्यासक्रम आठवी pdf,सेतू अभ्यासक्रम 2023-24 pdf,सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी pdf,setu abhyas,setu abhyas pdf,setu abhyas 2022 23 pdf,setu abhyaskram pdf,setu abhyas 9th class pdf,setu abhyaskram 10th class answers,setu abhyas uttar chachani,setu abhyaskram 9th class answers,setu abhyas kram,setu abhyas marathi

सेतू अभ्यासक्रमाबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तसेच पूर्व चाचणी, उत्तर चाचणी थेट आपल्या मोबाईलवर मिळवा...तसेच नोकरी व रोजगाराच्या संधी, घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 

सेतू अभ्यास- इतर महत्वाचे घटक...


Tags- इ. | इयत्ता | पहिली | दुसरी | तिसरी | चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | 1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | मराठी | इंग्रजी | सामान्य विज्ञान | गणित | सामाजिक शास्त्र | विषय | विषयाची | सेतू अभ्यास पूर्व चाचणी | setu-abhyas-purv-chachani | pdf | 2022-23 | download | इ. | इयत्ता | पहिली | दुसरी | तिसरी | चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | 1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | मराठी | इंग्रजी | सामान्य विज्ञान | गणित | सामाजिक शास्त्र | विषय | विषयाची | सेतू अभ्यास पूर्व चाचणी | setu-abhyas-purv-chachani | pdf | 2022-23 | download

सेतू अभ्यास- इतर महत्वाचे घटक...

setu-abhyaskram-2023-24
सेतू अभ्यास 2023-24 वेळापत्रक व अंबलबजावणी | Bridge Study 2023-24 | Setu Abhyas 2023-24


टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
×