-->
१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी
आकारिक चाचणी १ स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी १ आकारिक चाचणी २ निकाल प्रणाली संकलित चाचणी २ नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5 वी 8 वी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका pdf

पुनर्रचित सेतू अभ्यास 2023 ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत..

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची सुरुवात ९ जून पासून | Bridge Course school level |पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.. | Bridge Course School Level Implementation New Academic Year | setu-abhyas-2022-23-effective-implementation-June-9-school-level | सेतू अभ्यास | Setu Abhyas (Bridge Course) PDF | दिवसनिहाय सेतू अभ्यास | Divasanusar Setu Abhyas (Bridge Course) PDF

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत |
Bridge Course School Level Implementation New Academic Year

पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 setu abhyas
पुनर्रचित सेतू अभ्यास 2023

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्यानेविद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या   www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यामध्ये (विदर्भ वगळता )  दि.२० जून ते २३ जुलै,२०२२ आणि विदर्भ भागातील शाळांमध्ये दि.४ जुलै ते ६ऑगस्ट,२०२२ या कालावधीत पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे नियोजित आहे.Ads by Google 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे. तसेच, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. राज्यस्तरावरून 'शाळा बंद पण शिक्षण सुरु” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन -हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत . त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी,उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे.तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि.६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी

१ ) सेतू अभ्यास पूर्व चाचणी setu abhyas purv chachani- 

राज्यातील शाळा - दिनांक १७ ते १८ जून, २०२२
विदर्भ भागातील शाळा - दिनांक ०१ ते ०२ जुलै, २०२२

२) ३० दिवसांचा सेतू अभ्यास

राज्यातील शाळा - दिनांक २० जून ते २३ जुलै,२०२२
विदर्भ भागातील शाळा - दिनांक ०४ जुलै ते ६ ऑगस्ट, २०२२

३) सेतू अभ्यास उत्तर चाचणी

राज्यातील शाळा - दिनांक २५ ते २६ जुलै, २०२२
विदर्भ भागातील शाळा - दिनांक ८ ते १० ऑगस्ट, २०२२

पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी

१. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

४. सदर कृतीपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

८. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास विनाविलंब सादर करावा.

अधिकारी यांचेसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप,कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांनी याची नोंद घ्यावी.

मा.संचालक SCERT यांचे पत्र 👉 Download

पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-2023 (Bridge Course 2022-2023) - Download Download

मराठी माध्यम

विषय - मराठी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - इंग्रजी

विषय - गणित

विषय - विज्ञान

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - सामाजिक शास्त्रे

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ री परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थी परिसर अभ्यासDownload DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वी परिसर अभ्यासDownload DownloadEVS-1 Download | EVS-2 Download
4.इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्रDownload DownloadHistory Download | Geography Download
5.इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
6.इयत्ता ७ वी भूगोलDownload DownloadGeography Download
7.इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
8.इयत्ता ८ वी भूगोलDownload DownloadGeography Download
9.इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload DownloadHistory Download
10.इयत्ता ९ वी भूगोलDownload DownloadGeography Download
11.इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्रDownload DownloadHistory Download
12.इयत्ता १० वी भूगोलDownload DownloadGeography Download

Medium : English

Subject : English (Higher Level)

Sr. No.StandardDownloadPre Test
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

Subject : Mathematics

Sr. No.StandardDownloadPre Test
1.इयत्ता २ री Download Download
2.इयत्ता ३ री Download Download
3.इयत्ता ४ थी Download Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वी DownloadDownload
6.इयत्ता ७ वी DownloadDownload
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload

Subject : Science

Sr. No.StandardDownloadPre Test
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
5.इयत्ता 7 वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
6.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
7.इयत्ता १० वी-Part 1सेतू अभ्यास DownloadDownloadDownload
8.इयत्ता १० वी-Part 2सेतू अभ्यास DownloadDownloadDownload

Subject : Social Science

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता 3 रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता 4 रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता 5 थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ७ वी Geographyसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वी Historyसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता 8 वी Geographyसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता 8 वी Historyसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता 9 वी Geographyसेतू अभ्यास Download 
10.इयत्ता 9 वी Historyसेतू अभ्यास Download 
11.इयत्ता 10 वी Geographyसेतू अभ्यास Download 
12.इयत्ता 10 वी Historyसेतू अभ्यास Download 

उर्दू माध्यम

विषय - उर्दू भाषा

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownload Download

विषय - गणित

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वी--
5.इयत्ता ७ वी--
6.इयत्ता ८ वी--
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
8.इयत्ता १० वीसेतू अभ्यास DownloadDownloadDownload
----

विषय - विज्ञान

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास DownloadDownload Download
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास DownloadDownload Download
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास DownloadDownload Download
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास DownloadDownload Download
9.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास DownloadDownload Download

सेतू अभ्यास- इतर महत्वाचे घटक...

Tags- इ. | इयत्ता | पहिली | दुसरी | तिसरी | चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | 1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | मराठी | इंग्रजी | सामान्य विज्ञान | गणित | सामाजिक शास्त्र | विषय | विषयाची | सेतू अभ्यास पूर्व चाचणी | setu-abhyas-purv-chachani | pdf | 2022-23 | download | इ. | इयत्ता | पहिली | दुसरी | तिसरी | चौथी | पाचवी | सहावी | सातवी | आठवी | नववी | दहावी | 1 ली | 2 री | 3 री | 4 थी | 5 वी | 6 वी | 7 वी | 8 वी | 9 वी | 10 वी | मराठी | इंग्रजी | सामान्य विज्ञान | गणित | सामाजिक शास्त्र | विषय | विषयाची | सेतू अभ्यास पूर्व चाचणी | setu-abhyas-purv-chachani | pdf | 2022-23 | download

सेतू अभ्यास- इतर महत्वाचे घटक...

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

1 टिप्पण्या

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
×