दिवसनिहाय | आजचा | दररोजचा | सेतू अभ्यासक्रम PDF divas-nihaay-aajcha-dar-rojacha-setu-abhyaskram-pdf
दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF | आजचा सेतू अभ्यासक्रम PDF | दररोजचा सेतू अभ्यासक्रम PDF | सेतू अभ्यासक्रम PDF 2022-23 divas-nihaay-aajcha-dar-rojacha-setu-abhyaskram-pdf
दिवसनिहाय | आजचा | दररोजचा | सेतू अभ्यासक्रम PDF
Day wise | Today's | Daily | Bridge Course PDF
सेतू अभ्यासक्रम 2023- पुनर्रचित सेतू अभ्यास २०२३ ची शालेय स्तरावर 20 जून पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 17 व 18 जून ला पूर्व चाचणी घेण्यात येईल. सेतू अभ्यासक्रम PDF दिवसनिहाय व इयत्तानिहाय डाउनलोड करा. सदर उपक्रम 30 दिवस राबवयचा असून दिवसनिहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे कृतीपत्रिकांचा सराव करावयाचा आहे.
थोडक्यात सेतू अभ्यासक्रम म्हणजे काय?
मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
सेतू अभ्यासक्रम इतर महत्वाच्या बाबी...
हा ब्रिज कोर्स पीडीएफ वर्गनिहाय आणि विषयनिहाय डिझाइन केलेला आहे आणि मागील वर्गांच्या महत्वाच्या क्षमतेवर आधारित आहे. हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापन शाळांच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. सेतू अभ्यासक्रम पीडीएफ (सेतू अभ्यासक्रम पीडीएफ) मध्ये वर्कशीट्स दररोज प्रदान केली जातात आणि ही वर्कशीट्स विद्यार्थी-केंद्रित, कृती-आधारित तसेच शिक्षण परिणामांवर आधारित असतात. विद्यार्थी स्व-अभ्यास करू शकतात. "दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम" | "Divasanusar Setu Abhyaskram" (Bridge Course) PDF डाउनलोड करा...
दिवसनिहाय | आजचा | दररोजचा | सेतू अभ्यासक्रम PDF- इ. 2 री ते इ. 5 वी
सेतू अभ्यासक्रमास सर्वाना शुभेच्छा...
➤
दिवसनिहाय | आजचा | दररोजचा | सेतू अभ्यासक्रम PDF- इ. 6 वी ते इ. 10 वी
सेतू अभ्यासक्रमास सर्वाना शुभेच्छा...
FAQ -
Q. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी कधी घ्यायची आहे 2022 ?
Ans -पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी 17 जून ते 18 जून 2022 दरम्यान घ्यायची आहे
Q. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम कधी पासून शिकवायचा आहे 2022 ?
ANS - पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 20 जून ते 23 जुलै अश्या 30 दिवसात पूर्ण करायचा आहे .
Q. पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी कधी घ्यायची आहे ?
Ans- पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी 25 जुलै ते 26 जुलै 2022 रोजी घायची आहे.
सेतू अभ्यास- इतर महत्वाचे घटक...
- सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी उत्तरपत्रिका | उत्तर सूची | उत्तरे
- सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी प्रश्नपत्रिका
- सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी उत्तरपत्रिका | उत्तर सूची | उत्तरे
- सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी प्रश्नपत्रिका
- सेतू चाचणी गुण तक्ता / सेतू अभ्यासक्रम गुणदान तक्ता - वर्ग व विषयनिहाय गुणनोंद तक्ते... Bridge course Result sheet
- दिवसनिहाय | आजचा | दररोजचा | सेतू अभ्यासक्रम PDF 2023
- सेतू अभ्यास सन 2023 नियोजनात झाला बदल- विद्यार्थ्यांचे होणार सर्वेक्षण- परिपत्रक दि. 17 जून २०२२
- पुनर्रचित सेतू अभ्यास 2023 ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत..
- सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी | Setu Abhyas Purv Chachani | Bridge Course Pre-test
COMMENTS