Pre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) - 2022 Second Extension | Scholarship Exam Date | पूर
Pre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) - 2022 Second Extension | Scholarship Exam Date | पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)- 2022 व्दितीय मुदतवाढ | परीक्षा दिनांक
व्दितीय मुदतवाढ
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) 2022 ची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे प्रस्तावित असून त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. ०२/०५/२०२२ रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत दि. ३०/०४/२०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच दि. ०२/०५/२०२२ नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
महत्वाच्या दिनांक
- · परीक्षा दिनांक – २० जुलै २०२२ (प्रस्तावित)
- · शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२
- · शुल्क भरण्याची दिनांक-०२/०५/२०२२ रोजीपर्यंत
![]() |
अर्ज करण्यास मुदतवाढ- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) 2022 |
COMMENTS