--> यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25 | School Edutech

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-25 साठी बी.एड. प्रवेश (ycmou b.ed admission 2023-25) प्रवेश प्रक्रिया सुरु

YCM यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-25 साठी बी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. YCMOU-यशवंतराव-चव्हाण-महाराष्ट्र-मुक्त-विद्यापीठ-B.-Ed.-Admission-Process-2023-2025 | यशवंतराव  चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ B. Ed. Admission Process 2023-2025 YCMOU मार्फत B.Ed. प्रवेश प्रक्रिया 2023-25 सुरु | YCMOU B. Ed. Admission Process 2023-2025 | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-25 साठी बी.एड. प्रवेश (ycmou b.ed admission 2023-25) प्रवेश प्रक्रिया सुरु
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25

YCMOU मार्फत B.Ed. प्रवेश प्रक्रिया 2023-25 सुरु | YCMOU B. Ed. Admission Process 2023-2025

सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2023-25 प्रवेश वेळापत्रक;- यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) सन 2023-25 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड्.शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

 • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक- दि. .............2023
 • ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक - दि. 12 सप्टेंबर 2023

एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम बी.एड. (P80) प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष 2023-25 प्रवेश-पात्रतेच्या अटी

1) उमेदवार पदवी प्राप्त असावा. 
2) शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवाराचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा. 
3) D. Ed. /D. T. Ed./ Craft Diploma यापैकी एक कोर्स झालेला असावा. 
4) पदवी मध्ये 50% गुण आवश्यक. मागासवर्गीय 45% आवश्यक
5) खाजगी शाळेतील / माध्यमिक शिक्षकांना या B.Ed. साठी अर्ज करता येणार नाही.

YCMOU ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती

प्रवेशासंदर्भातील निवडीशी संबंधित माहिती / सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.
प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, परिनियम तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2023-25 तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेशअर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. याबाबत आपल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.
प्रवेशासंदर्भातील सर्व विवाद नाशिक न्यायिक कार्यकक्षेच्या अंतर्गत असतील.
सर्व अटी आणि शर्ती आपणास मान्य असल्यास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील विचारलेली माहिती भरणे पुढे सुरु ठेवण्यासाठी "ACCEPT" हे बटन दाबा. आणि फॉर्म भरायला सुरुवात करा. 

प्रक्रिया शुल्क –

खुल्या प्रवर्गासाठी रु. ८००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ४००/- 
ऑनलाईन प्रवेशासाठी व इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.achttp://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंबंधी सूचना : 

1.       आपण आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी खाली नमूद केलेली माहिती हाताशी तयार ठेवा.

अ) जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्याची तारीख / ना-सायस्तर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ब) अध्यापनातील अनुभवाचा तपशील - नेमणूक आदेश, पदवीधर वेतनश्रेणी आदेश.
क) शैक्षणिक तपशील - डी. एड. / डी. टी .एड./ क्राफ्ट टीचर डिप्लोमा तपशील, पदवी तपशील, पदव्यूत्तर पदवी तपशील,य.च.म. मुक्त विद्यापीठातून मिळविलेल्या पदवी, पदविका, प्रमाणपत्र इत्यादींचा तपशील.
ड) आपला फोटो आणि स्वाक्षरी यांच्या स्कॅन कॉपीज.

2.     उमेदवारांने माहितीपुस्तिकेत दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

3.     उमेदवारांने आपली वैयक्तिक माहिती, अध्यापनातील अनुभवाची माहिती, शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती तसेच सामाजिक आरक्षणविषयक माहिती प्रवेश अर्जात भरावयाची आहे. सोबतच स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावयाची आहे.

4.     प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीची अचूकता उमेदवाराने पडताळून पाहावी. त्यामध्ये काही दुरुस्त्या करावयाच्या असतील तर त्या प्रवेश अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी अथवा प्रवेश अर्ज सादर करण्याच्या मुदतीनंतर दुरुस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या विहित कालावधीतच करावयाच्या आहेत. चुकीची अथवा अपूर्ण माहिती असणारे अर्ज रद्द करण्यात येतील व पुढील प्रवेश प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत.

5.     चुका दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर उमेद्वारांना प्रवेश अर्जातील माहितीत कोणत्याची दुरुस्त्या/बदल करता येणार नाहीत.


YCMOU BEd 2023-25 👉 Help Desk / Help Link  महत्वाचे संपर्क क्रमांक.

YCMOU BEd 2023-25 👉 B.Ed Prospects 2023-2025 माहिती पत्रक 2023-25

YCMOU BEd 2023-25 👉  B. Ed. Notification No.1 सूचना क्र. 1

YCMOU BEd 2023-25 👉 B. Ed. Admission Process प्रवेश पद्धती 

YCMOU BEd 2023-25 👉 YCMOU BEd 2023-25 रजिस्ट्रेशन

YCMOU BEd 2023-25 👉 YCMOU BEd 2023-25 Login


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25 Click 👉   संपूर्ण व सविस्तर माहिती अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध 


 
महत्वाचे संपर्क क्रमांक.
माहिती पत्रक 2023-25
सूचना क्र. 1
प्रवेश पद्धती 
रजिस्ट्रेशन
Login


सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2022-24 प्रवेश वेळापत्रक | In-service B.Ed. Course 2022-24 Admission


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ B. Ed. Admission Process 2022-2024
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
B. Ed. Admission Process 2023-2025

बी.एड. 2022/24 साठी प्रवेशाची आणखी एक अंतिम संधी

 • पहिल्या फेरीत रिक्त राहिलेल्या जागांसाठी राऊंड 2 Document Verification Round 2  सुरु यादीत आपले नाव आहे का ??? जिल्हावार यादी
 • यादीत नाव असणाऱ्या बांधवांनी 12 जुलै 2022 वार मंगळवार आपापल्या विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे. राउंड 2 साठी सूचना
 • राऊंड 2 साठीचे वेळापत्रक
 ➤

12 जुलै 2022 विभागीय केंद्रावर कागदपत्रे तपासणी

खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या विभागीय कार्यालयात (आपल्या विभागीय कार्यालयाचा पत्ता खाली दिलेल्या बी एड प्रॉस्पेक्ट मध्ये पहाजिल्ह्याच्या नावापुढे दिलेल्या तारखेस उपस्थित राहावे..यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या द्वारे बी एड प्रवेश प्रक्रिया 2022/24 जाहीर झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे 
 • ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांक- दि. 5 मे 2022
 • ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक  - दि. 25 मे 2022 
 • अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत- दि.27 ते 31 मे 2022

एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम बी.एड. (P80) प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष 2022-24 साठी बी.एड. प्रवेश-पात्रतेच्या अटी

(१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50% गुण (खुल्या प्रवर्गासाठी) व 45% गुण (राखीव प्रवर्गासाठी)/ पदव्युत्तर पदवी.
(३) डी.एड./ डी.टी.एड. / क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केलेले.
प्रक्रिया शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी रु. 800/- व राखीव प्रवर्गासाठी रु. 400/- 
 • प्रवेशासंदर्भातील निवडीशी संबंधित माहिती / सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहीर करण्यात येईल. संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.
 • प्रवेशासंबंधीचे सर्व नियम, परिनियम तसेच आपण हमीपत्राद्वारे दिलेली माहिती आणि 2021-23 तुकडीच्या माहितीपुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.
 • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेशअर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.
 • ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही. याबाबत आपल्या कोणत्याही पत्रव्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.
 • प्रवेशासंदर्भातील सर्व विवाद नाशिक न्यायिक कार्यकक्षेच्या अंतर्गत असतील.

YCMOU B.Ed. admission start for the academic year 2022-24 | YCMOU BED शैक्षणिक वर्ष 2022-24 साठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात


YCMOU B.Ed. 2022-24 जाहिरात डाउनलोड करा. - Press Here
YCMOU BEd prospect माहिती पत्रक 2022-24 - Press Here
YCMOU BEd prospect/माहिती पत्रक 2021-23 - Press Here

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ B. Ed. Admission Process 2022-2024 - नोंदणी (Registration)

 • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.
 • ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.
 • ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
 • तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.
 • ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण आमच्याशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या.


ऑनलाईन प्रवेशासाठी व इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.achttp://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University B.Ed. Admission Process 2022-2024NCTE Accredited Pedagogy Degree Course B.Ed. (P80) Admission Notice: B.Ed for the academic year 2022-24. Eligibility Criteria

(1) Must have at least two years of experience as a teacher in a government recognized primary school in Maharashtra and currently in service.
(2) Degree from recognized University with minimum 50% marks (for open category) and 45% marks (for reserved category) / post graduate degree.
(3) D.Ed./DT.Ed. / Completed Craft Teacher Diploma.


Processing fee -
For open category Rs. 800 / - and for reserved category Rs. 400 / -

 • Information / instructions related to the selection regarding admission will be published on the University website from time to time. Relatives should visit the website regularly for this.
 • You will be required to comply with all admissions rules, regulations, information provided by the warranty and the rules in the 2021-23 batch brochure.
 • Any mistake made while filling up the online admission form will result in cancellation of your entry form outright from the entire admission process.
 • You will not be able to change the information in your online admission form after the prescribed period of time to change the information in the online admission form. The university will not consider any of your correspondence in this regard.
 • All disputes regarding admission will be under Nashik jurisdiction.


TAGS-"ycmou b ed admission 2022 23","ycmou b ed college list in maharashtra","ycmou b ed admission fees","ycmou bed admission list","ycmou bed admission login","ycmou b ed books pdf","ycmou d ed admission","ycmou bed admission 2021 22 merit list"


 COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,22,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,6,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ | YCMOU B.Ed. Admission Process 2023-25
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-25 साठी बी.एड. प्रवेश (ycmou b.ed admission 2023-25) प्रवेश प्रक्रिया सुरु
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdrhLt6lgUtIsjt1Vaaq9nldnjJ_o0Gw2Wqoydln0DEKuWBfAC_4iqGGkjn1TY8CueIGyvhPKLIrdXnoy-TfTrrochDjqdmzYR9IVPvih8HrOuIxktlMmJmHYsiwo-3Bm3-uSRt84Y6JgWaFxds1xioqybvt81pGYxj2MIJ2vTzEaoEn3xd9OA7ObTV0kv/w400-h270/YCMOU-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0-B.-Ed.-Admission-Process-2023-2025.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjdrhLt6lgUtIsjt1Vaaq9nldnjJ_o0Gw2Wqoydln0DEKuWBfAC_4iqGGkjn1TY8CueIGyvhPKLIrdXnoy-TfTrrochDjqdmzYR9IVPvih8HrOuIxktlMmJmHYsiwo-3Bm3-uSRt84Y6JgWaFxds1xioqybvt81pGYxj2MIJ2vTzEaoEn3xd9OA7ObTV0kv/s72-w400-c-h270/YCMOU-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0-B.-Ed.-Admission-Process-2023-2025.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/05/ycmou-bed-online-application-process.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/05/ycmou-bed-online-application-process.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×