रयत शिक्षण संस्थेत २६१ पदांसाठी मेगाभरती - नोकरीची मोठी संधी...
रयत शिक्षण संस्थेत २६१ पदांसाठी मेगाभरती - रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 261 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2022 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक
- पद संख्या – 261 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क – रु. 100/-
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 23 जुलै 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – www.rayatshikshan.edu
- PDF जाहिरात : जाहिरात पहा
- ऑनलाईन अर्ज करा – rayatrecruitment.com
अर्ज करण्याची पद्धती
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सदर पदांकरिता अधिक सविस्तर सूचना rayatrecruitment.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.
The posts for the reserved category candidates will be filled in by the same category candidates (Domicile of State of Maharashtra) belonging to that particular category only. Reservation for women will be as per University Circular No.BCC/16/74/1998 dated 10th March 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University Circular No.Special Cell/ICC/2019-20/05 dated 5 th July, 2019. Candidates having knowledge of Marathi will be preferred.
Qualification, pay-scale and other requirement are as prescribed by the UGC Notification dated 18th July 2018, Government of Maharashtra Resolution No.Misc.-2018/C.R.56/18/UNI-1,dated 8 th March 2019 and University circular No.TAAS/(CT)/ICD/2018-19/1241, dated 26 th March 2019 and revised from time to time. Remuneration of the above post will be as per University Circular No. TAAS/(CT)/01/2019-20, dated 2nd April 2019. & University circular No.CTAU/23/2021-2022, dated 25th January, 2022. The Government Resolution & Circular are available on the website mu.ac.in The details information please visit Rayat Shikshan Sanstha’s website https://teaching.rayatrecruitment.com This is University approved advertisement.
![]() |
नवोदय विद्यालयात 1616 जागांसाठी भरती Recruitment for 1616 posts in Navodaya Vidyalaya |
➤
![]() |
नवोदय विद्यालय समितीमध्ये 2200 पदांची भरती Navodaya Vidyalaya Recruitment 2200 Posts |