**येवला: नाशिक जिल्ह्यातील येवला येथे घडलेली धक्कादायक घटना! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 11 वर्षीय चिमुरडी गंभीर जखमी**
11 वर्षाच्या चिमूरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला,हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी, येवल्याच्या बदापूर रोडवरील धक्कादायक घटना pic.twitter.com/EDZSoAU6dP
— News18Lokmat (@News18lokmat) January 7, 2025
नाशिक जिल्ह्यातील येवला येथे एका 11 वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बदापूर रोडवरील मोकळ्या मैदानात घडली. परी करवरं असे या चिमुरडीचे नाव आहे. ती मोकळ्या मैदानातून जात असताना एका कुत्र्याने तिच्यावर भुंकायला सुरुवात केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी परीने दगड उचलून कुत्र्यावर फेकला. मात्र, त्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे आजूबाजूच्या आणखी पाच ते सात भटक्या कुत्र्यांनी तिकडे धाव घेतली.
परीने त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत ती कुत्री तिच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली. त्यांनी तिच्या हाताला आणि पायाला चावा घेतला. त्या वेळी मैदानावर परीच्या आसपास मदतीसाठी कोणीही नव्हते. कुत्र्यांनी इतक्या आक्रमकपणे हल्ला केला की त्यांनी परीचे लचके तोडले. एवढेच नव्हे, तर त्यांनी तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला.
परीचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली आणि कुत्र्यांच्या तावडीतून तिला बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच परीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात परी गंभीर जखमी झाली असल्याने तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
1 मिनिटं ते परीचे लचके तोडत होते, खेचून घेऊन जात होते, काळीज धस्स करणारा येवल्यातला LIVE VIDEO 👉 Viral Video
अशी शिक्षिका होणे नाही, ‘गुलाबी शरारा’, गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO
सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल teacher viral video 2024 झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही teacher viral video 2024 डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत.
‘गुलाबी शरारा’, गाण्यावर केला तुफान डान्स, विद्यार्थीही पाहतच राहिले व्हिडीओ 👉 Teacher Dancing Viral Video
Viral Video Teacher Dancing : शिवपुरी जिल्ह्यातील करेरा ब्लॉकमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला शिक्षिकेने पुरुष सहकाऱ्यांसह बॉलीवूड बिट्सवर नाचताना दिसते. हा व्हिडिओ १६ मे ला आपल्या माहितीनुसार तयार केलेला आहे आणि सध्या सोशल मीडियावर त्वरितपणे व्हायरल होत आहे. व्हिडिओतील माहितीनुसार, हा घटनेचा संबंध सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एका CCLE प्रशिक्षण कार्यक्रमाशी आहे.
![]() |
महिला व पुरुष शिक्षकाचा रोमँटिक गाण्यावर डान्स; viral video वेगाने झाला व्हायरल |
"अहो थांबा की बाई.. " महिला व पुरुष शिक्षकाचा शाळेत भरवर्गात रोमँटिक गाण्यावर डान्स Teacher Dancing Viral Video:
CCLE प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना सतत आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या मूलभूत संकल्पनांची समज देणे आहे. तसेच, वर्गातील मनोरंजक आणि आनंददायक वातावरणात त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी खेळीमेळीचे वातावरण तयार केले जाते. या सत्रात या शिक्षिकेने 'आपके आ जाने से' असा एक बॉलीवूड गाणे नाचले. नंतर, एका इतर शिक्षकाने त्याला अनुकरण करून 'मॅडमच्या स्टेप्सच्या तोडीस तोड नाचण्याचा' प्रयत्न केला आणि त्यांची इतर उपस्थित कर्मचारी सदस्यांनीही प्रशंसा केली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यावर विविध प्रतिक्रिया आल्यात. काहींच्या मते, ह्या शिक्षकांचे कौतुक आहे. शाळेत फक्त शिक्षा न करता हसत खेळत शिक्षण मिळावे तसेच गाऊन-नाचून विद्यार्थ्यांना शिकवायला हे मदतच होतं, हे काहींचे मत आहे. अर्थात, काही लोक म्हणतात की शिक्षकांनी आपल्या पदाची मान-मर्यादा ओळखून त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रीलमध्ये कसं बनवायचं शिकविलं पाहिजं. अनेकांनी यावर ताशेरे देखील ओढले आहे.